शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील छोटेखानी मंत्रिमंडळाचा शपथविधी होताना प्रत्येकाने सुरुवातीला महामानवांचे, थोरपुरुषांचे व आपापल्या नेत्यांचे स्मरण केले आणि त्यांना वंदन केले. ...
गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी दुर्लक्षित राहिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कोणत्याच सरकारचे लक्ष नाही. परिणामी, शेतक-यांसमोरील प्रश्नांचा डोंगर वाढत आहे. ...
केईएम रुग्णालयात नुकताच प्रिन्स या चिमुरड्याचा निष्काळजीपणामुळे जीव गेला. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच मंगळवारी रुग्णालयात मांजर मृत मानवी भ्रूण खाताना दिसल्याने पुन्हा एकदा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. ...
केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान प्रिन्स राजभर या तीन महिन्यांच्या मुलाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. हा अपघात असल्याचा प्राथमिक अंदाज पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत व्यक्त केला होता. ...
अनैतिक संबंध शोधण्यासाठी पत्नीने आपल्या दोन मैत्रिणींसह बुरखा घालून पतीचा फिल्मी स्टाइलने पाठलाग केला खरा, मात्र मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय घेत या तीनही महिलांना गव्हाण येथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानिमित्त जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांच्या पक्षांतर्गत किचन कॅबिनेटविषयी. ...
धर्मनिरपेक्षता हेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्य सूत्र असणार आहे. आघाडी सरकारचा प्रत्येक निर्णय भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकातील मुल्यांना अनुसरून असेल. ...