वातावरणाच्या प्रदूषणासाठी मोटारीतून होणारे उत्सर्जन प्रामुख्याने जबाबदार असते, पण या विधानाला आॅटोमोबाइल कंपन्याकडून, तसेच त्यांच्या संघटनांकडून नेहमीच आक्षेप घेतला जातो. प्रदूषणासाठी इतर अन्य घटकही कारणीभूत असतात हे खरे आहे. ...
विराट कोहलीचा समावेश सध्या जगातल्या सर्वोत्तम तीन फलंदाजांमध्ये होतो. जगभरच्या मैदानांवर आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये गेली काही वर्षे विराट ज्या सातत्याने धावा करतोय, ते पाहता सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावा वगैरे अनेक विक्रम तो लीलया मागे टाकेल ...
कांगरा जिल्ह्यातील महाराणा प्रताप सागर सरोवरात (पोंग सरोवर नावाने प्रसिद्ध) ५० हजारांपेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी आल्याचे वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले. ...
Maharashtra Government: विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेल्या आघाडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. ...
रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांनी पाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर सहज विजयाची नोंद करीत शुक्रवारी सुरू झालेल्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ...