लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गळक्या छताखाली विद्यार्थी गिरवतात शिक्षणाचे धडे - Marathi News | Lessons of learn to students in problematic school | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गळक्या छताखाली विद्यार्थी गिरवतात शिक्षणाचे धडे

अनेक शाळांमध्ये घाणीचे साम्राज्य, पावसामुळे गळके छत, भिंतींना भेगा अन् अपुरी बाक संख्या असल्याने जमिनीवर बसून धडे गिरवणारे विद्यार्थी, असे विदारक चित्र ‘लोकमत’ पाहणीमध्ये दिसून आले.  ...

नीतू सिंग या कारणामुळे ऋषी कपूर यांच्यावर चिडल्या होत्या पहिल्या भेटीत - Marathi News | Had a 'horrible first meeting' with Rishi Kapoor, reveals wife Neetu Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीतू सिंग या कारणामुळे ऋषी कपूर यांच्यावर चिडल्या होत्या पहिल्या भेटीत

नीतू सिंग यांनी नुकतीच अन्नू कपूर यांच्या सुहाना सफर विथ अन्नू कपूर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात ऋषी आणि त्यांच्या प्रेमकथेविषयी सांगितले. ...

मोठ्या ब्रेकनंतर तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर करणार एंट्री, तर 'हे' करणार काम - Marathi News | Tejashri Pradhan New Tv Series Agabai Sasubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठ्या ब्रेकनंतर तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर करणार एंट्री, तर 'हे' करणार काम

तेजश्री प्रधान 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ...

गँगवॉरमध्ये पंजा कापला गेलेल्याचा मृत्यू, खुनाचा गुन्हा नोंद - Marathi News | incident of gang-war in goa, one death, register crime murder | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गँगवॉरमध्ये पंजा कापला गेलेल्याचा मृत्यू, खुनाचा गुन्हा नोंद

गोव्यात गुंडगिरीला किती ऊत आला आहे, याचे ताजे उदाहरण म्हणजे जुने गोवा येथे झालेले कोयता व दगड  घेऊन झालेले गँगवॉर. ...

रिलेशनशिपमध्ये पार्टनरला दगा देण्यापेक्षाही जास्त महागात पडतात 'या' ४ गोष्टी! - Marathi News | Doing these things worst than cheating in relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रिलेशनशिपमध्ये पार्टनरला दगा देण्यापेक्षाही जास्त महागात पडतात 'या' ४ गोष्टी!

रिलेशनशिपमध्ये दोघांचा एकमेकांवरील विश्वास ही खूप मोठी बाब आहे. पण विश्वास तोडला की, सगळं काही संपतं. पण अशाही काही चुका आहेत, ज्यामुळे जास्त त्रास होतो. ...

शिवसेनेचा भगवा झेंडा घेतला हाती, राष्ट्रवादीच्या आमदार बरोरा यांनी शिवबंधन बांधले  - Marathi News | In the hands of Shivsena's saffron flag, MLA Borora formed Shiv bandhan by uddhav thackery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा भगवा झेंडा घेतला हाती, राष्ट्रवादीच्या आमदार बरोरा यांनी शिवबंधन बांधले 

बरोरा यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : ओल्ड ट्रॅफर्डवर अखेर सूर्याचं दर्शन, आता पडणार धावांचा पाऊस - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: sun is out at Old Trafford, match begin shortly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : ओल्ड ट्रॅफर्डवर अखेर सूर्याचं दर्शन, आता पडणार धावांचा पाऊस

India vs New Zealand World Cup Semi Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. ...

मातृ सुरक्षा दिन : प्रसूती काळात माता दगावण्याच्या प्रमाणात वाढ - Marathi News | Mother's secure Day: Mother death increased in delivery period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मातृ सुरक्षा दिन : प्रसूती काळात माता दगावण्याच्या प्रमाणात वाढ

प्रसूती कालावधीत मातांमध्ये वाढणारा उच्च रक्तदाब, रक्तस्त्राव, अँनिमिया या गोष्टी मातांच्या दगावण्याला कारणीभूत ठरत आहेत. ...

स्वरा भास्कर ट्रोल झाली, पण यावेळी थेट पोलिसांकडे गेली! - Marathi News | a user harassed swara bhasker on social media actress tweets to mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्कर ट्रोल झाली, पण यावेळी थेट पोलिसांकडे गेली!

चित्रपटांपासून राजकारण, समाजकारण अशा वेगवेगळ्या मुद्यांवर परखड मत मांडणा-या स्वरा भास्करसाठी ट्रोलिंग नवे नाही. स्वरा रोज बोलते आणि रोज ट्रोल होते. ...