लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ग्रामीण महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लूट - Marathi News | fruad with students from rural colleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लूट

बहुतांश ग्रामीण महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश देण्याऐवजी विना अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश दिला जातो. ...

धक्कादायक...! उबर कॅब ड्रायव्हरनं या अभिनेत्रीसोबत भररस्त्यात केली गैरवर्तणूक - Marathi News | Shocking ...! kolkata uber cab driver arrested bengali tv actor swastika dutta facebook post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक...! उबर कॅब ड्रायव्हरनं या अभिनेत्रीसोबत भररस्त्यात केली गैरवर्तणूक

टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीला एका धक्कादायक प्रकरणाला सामोरे जावे लागले. ...

हिंगोलीत 'वंचित'चं संचित युतीच्या फायद्याचे ? - Marathi News | In Hingoli VBA role beneficial for Shiv Sena BJP ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगोलीत 'वंचित'चं संचित युतीच्या फायद्याचे ?

आघाडीला वंचितवर पर्याय काढतानाच विजयासाठी आणखी काही मार्ग शोधावे लागणार आहेच. त्यामुळे हिंगोलीत गेमचेंजर ठरू पाहणारी वंचित बहुजन आघाडी सध्या तरी युतीसाठी फायदेशीर ठरेल असं चित्र लोकसभेच्या निकालावरून दिसत आहे. ...

Pakistan Train Crash: पाकिस्तानात दोन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात, 10 ठार अन् 50 जखमी - Marathi News | Two trains have been seriously injured in the accident, 10 killed and 50 injured in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan Train Crash: पाकिस्तानात दोन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात, 10 ठार अन् 50 जखमी

या रेल्वे अपघातात अकबर एक्सप्रेसचे इंजिन पूर्णत: नष्ट झाले असून तीन बोग्यांचेही नुकसान झाले आहे. ...

देशातील १० Planetariums जिथे तुम्ही करू शकता अंतराळाचा रोमांचक प्रवास! - Marathi News | Top 10 planetarium of India you can visit | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :देशातील १० Planetariums जिथे तुम्ही करू शकता अंतराळाचा रोमांचक प्रवास!

लोणावळ्याजवळील नांगरगावला पाण्याचा विळखा, २४ तासांत ३०१ मिमी पाऊस  - Marathi News | water in Nangargaon near Lonavala, 301 mm of rain in 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्याजवळील नांगरगावला पाण्याचा विळखा, २४ तासांत ३०१ मिमी पाऊस 

जोरदार पावसामुळे जाधव कॉलनीत अनेक घरामध्ये पाणी घुसले असून रस्ते व मोकळ्या जागांना ओढ्या नाल्याचे स्वरुप आले आहे. ...

बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच - Marathi News | Shiv sena BJP strong in Beed, NCP still disturb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच

भाजप-शिवसेना यांच्यात झालेली समेट आणि राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेनेत दाखल झाल्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. ...

नीति आयोगाची अवेळी उठाठेव! - Marathi News | NITI aayog effort not on time | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नीति आयोगाची अवेळी उठाठेव!

जलसंकटावर मात करण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोड करून अवर्षणग्रस्त भागांना पुरविण्याच्या योजनेवर नीति आयोगाने काम सुरू केले आहे. ...

'भाखरवडी'मध्‍ये गायत्रीला महेंद्र आणि अभिषेकचे गुपित समजणार ? - Marathi News | Gayatri to learn about Mahendra and Abhisheks secret on Sony SABs Bhakharwadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाखरवडी'मध्‍ये गायत्रीला महेंद्र आणि अभिषेकचे गुपित समजणार ?

महेंद्र स्‍वत: एक पत्रकार असल्‍याचे ढोंग करतो, त्‍यानंतर दुधवाला असल्‍याचे ढोंग करतो आणि अण्‍णाची पुण्‍यामधील त्‍यांची लोकप्रियता व मान्‍यतेसाठी प्रशंसा करतो. ...