बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन... वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला... मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज अहिल्यानगर - कोटला परिसरात मोठा तणाव, मुस्लीम समाजाच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... सोलापूर : सोलापूर -विजापूर महामार्ग पुन्हा बंद; सीना नदीला आला महापूर नाशिक : गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता काहीशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी ""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी
Kanda Market : आज १ लाख ८७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात सव्वा लाख क्विंटल कांदा दाखल झाला. ...
आगामी काळात राजकीय घडामोडी ...
पत्नी घटस्फोटानंतर मुलाला घेवून अमेरिकेत निघून गेली अन्...; 'महाभारतात' इंद्राची भूमिका साकारणाऱ्या नायकाचा दुर्दैवी अंत ...
दादर - म्हैसूर २० मिनिटे अगोदर सुटणार ...
How To Remove Pigeons From Balcony : बाल्कनीत तुम्ही भरपूर सामान ठेवला असेल तर तो आधी काढून टाका. ...
Chris Gayle Preity Zinta Punjab Kings IPL Exit : स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने एक खळबळजनक आणि धक्कादायक खुलासे केले. ...
Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीची बहुप्रतिक्षित वेबसीरिज द फॅमिली मॅनचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या रिलीज डेटबद्दल एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ...
या सिनेमावेळी ती फक्त १३ वर्षांची होती. ...
Adani Power Shares: अदानी पॉवरच्या शेअरमध्ये आज जबरदस्त वाढ झाली. ...
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संसदेचे सदस्य गुप्त मतदान करणार आहेत. शिवाय यासाठी कुठलाही व्हिप जारी करण्याची तरतूद नाही. ...