लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बाईSSS हा काय प्रकार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दिसणार निक्की तांबोळी, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले... - Marathi News | bigg boss marathi fame nikki tamboli in maharashtrachi hasyajatra netizens reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाईSSS हा काय प्रकार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दिसणार निक्की तांबोळी, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

काही महिने ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा नव्याने हास्यजत्रा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता हास्यजत्रेत निक्की तांबोळी दिसणार आहे.  ...

IND vs ENG : नितीशकुमार रेड्डी मालिकेतून 'आउट'; या धाकड ऑलराउंडरची टीम इंडियात एन्ट्री - Marathi News | India vs England 2nd T20I Nitish kumar Reddy Rulld Out Series Shivam Dube To Join India's Squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : नितीशकुमार रेड्डी मालिकेतून 'आउट'; या धाकड ऑलराउंडरची टीम इंडियात एन्ट्री

दुसऱ्या टी-२० सामन्याआधी नितीशकुमार रेड्डीच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का ...

४७ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; इसापूर धरणातून सोडणार पाणी - Marathi News | Water problem of 47 villages will be solved; Water will be released from Isapur dam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :४७ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; इसापूर धरणातून सोडणार पाणी

Yavatmal : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! शेतकऱ्यांना मोठा दिलासा ...

भविष्याचे टेंशन??? निवृत्तीनंतर १.६२ कोटी लंपसम, महिन्याला १ लाखाची पेन्शन, गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला बघा... - Marathi News | Tension about the future??? 1.62 crore lump sum after retirement, 1 lakh monthly pension, see this investment formula... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भविष्याचे टेंशन??? निवृत्तीनंतर १.६२ कोटी लंपसम, महिन्याला १ लाखाची पेन्शन, गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला बघा...

NPS Pension Plan at Age of 35-40: एनपीएस ही एक सरकारी योजना आहे, जी बाजाराशी जोडलेली आहे. ज्यामध्ये कोणताही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी गुंतवणूक करू शकतो. ही योजना निवृत्तीनंतर पेन्शन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ...

मटका अड्ड्यावर धाड, आमदार शेळकेंची धडक कारवाई - Marathi News | Raid on Matka Adda, MLA Shelke takes strong action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मटका अड्ड्यावर धाड, आमदार शेळकेंची धडक कारवाई

तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश नगरपंचायत प्रशासनाला दिले ...

बायकोची हत्या, मृतदेहाचे तुकडे अन् प्रेशर कुकरचा वापर..; पोलीस अधिकारीही हादरले - Marathi News | Gurumurthy, an ex-Armyman, allegedly claimed to have killed his wife in a fit of rage after an argument | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोची हत्या, मृतदेहाचे तुकडे अन् प्रेशर कुकरचा वापर..; पोलीस अधिकारीही हादरले

४५ वर्षीय गुरूमूर्ती आधी लष्कारात जवान म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते निवृत्त झाले आणि हैदराबाद इथं पत्नी मुलांसह सेटल झाले.  ...

‘लालपरी’ची भाडेवाढ, सर्वसामान्यांना फटका; पुण्याला १२५ रुपये, तर बीडला ३० रु. अधिक - Marathi News | 'Laal Pari' fare hike, common man hit; Pune gets Rs 125, Beed gets Rs 30 more | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लालपरी’ची भाडेवाढ, सर्वसामान्यांना फटका; पुण्याला १२५ रुपये, तर बीडला ३० रु. अधिक

सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ ...

पांढरं सोनं घरातच ! शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा; शेतकऱ्यांची झालीय पुरती आर्थिक कोंडी - Marathi News | White gold at home! Farmers are waiting for price hike; Farmers are in enough financial trouble | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पांढरं सोनं घरातच ! शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा; शेतकऱ्यांची झालीय पुरती आर्थिक कोंडी

Vardha : त्वचेचा आजार; कमी भावात तरी कसा विकणार ? ...

‘झेंडा’वंदनसाठी ‘खादी’वरच विश्वास, सॅटिनच्या कापडालाही परवानगी; यंदा १० ते १५ टक्के दरवाढ - Marathi News | People still have faith in Khadi for tricolor flag, 10 to 15 percent price hike this year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘झेंडा’वंदनसाठी ‘खादी’वरच विश्वास, सॅटिनच्या कापडालाही परवानगी; यंदा १० ते १५ टक्के दरवाढ

नांदेड, सोलापूर, मुंबई, हुबळीत होते निर्मिती ...