लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maize : मक्यावरील लष्करी अळीचे होणार नियंत्रण! बारामती कृषी महाविद्यालयाने केली 'रक्षा बेट'ची निर्मिती - Marathi News | worms on maize will be controlled! Agricultural college student creates 'Defense Island' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मक्यावरील लष्करी अळीचे होणार नियंत्रण! बारामती कृषी महाविद्यालयाने केली 'रक्षा बेट'ची निर्मिती

मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी जी रासायनिक किटकनाशके वापरण्यात येतात त्यांचा अंश मुरघासामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. परिणामी दुधाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. याचाच विचार करून या विषारी रक्षा बेटची निर्मिती करण्यात आली आहे.  ...

"अभिव्यक्ती स्वातंत्र्य...": ब्रिटनमध्ये 'इमर्जन्सी' चित्रपटाविरुद्धच्या निदर्शनावर केंद्राने प्रश्न उपस्थित केला - Marathi News | "Freedom of expression...": Centre questions protests against 'Emergency' film in Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अभिव्यक्ती स्वातंत्र्य...": ब्रिटनमध्ये 'इमर्जन्सी' चित्रपटाविरुद्धच्या निदर्शनावर केंद्राने प्रश्न उपस्थित केला

ब्रिटनमध्ये काही शीख समुहांनी चित्रपटाचा विरोध केला आहे. ...

गुन्हे शाखेच्या पथकांकडून ८४ लाखांचे अमली पदार्थ जप्त - Marathi News | Crime Branch teams seize drugs worth Rs 84 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हे शाखेच्या पथकांकडून ८४ लाखांचे अमली पदार्थ जप्त

पोलिस कर्मचारी योगेश मांढरे यांना एक राजस्थानी व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार ...

मुंबईकरांसाठी खतरनाक पर्याय...! सुटकेस घ्या आणि १९ किमी फिरा, ऑफिसला ये-जा करण्यासाठी कॉम्पॅक्ट बाईक - Marathi News | Honda Motocompacto sollid option for Mumbaikars...! Take a suitcase and walk 19 km, compact bike to commute to office | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मुंबईकरांसाठी खतरनाक पर्याय...! सुटकेस घ्या आणि १९ किमी फिरा, ऑफिसला ये-जा करण्यासाठी कॉम्पॅक्ट बाईक

एका सुटकेसच्या आकाराची ही स्कूटर आहे. कंपनीने २०२३ मध्येच या स्कूटरबाबत माहिती दिली होती. ...

चेन्नईतील फोटोग्राफरची फसवणूक; महागड्या कॅमेऱ्यांसह १३ लाखांचे साहित्य चोरीला  - Marathi News | Marijuana worth Rs 16 lakh seized in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चेन्नईतील फोटोग्राफरची फसवणूक; महागड्या कॅमेऱ्यांसह १३ लाखांचे साहित्य चोरीला 

चोरट्यांनी राघवेंद्र यांच्या भावाच्या मोबाईलवर संपर्क साधला. ...

वाल्मीक कराडवर उपचार सुरू, सुरक्षेसाठी इतर रुग्णांना हलवले; सुरेश धसांनी थेटच सांगितले - Marathi News | walmik Karad's treatment is underway, other patients have been shifted for safety; Suresh Dhas directly said | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडवर उपचार सुरू, सुरक्षेसाठी इतर रुग्णांना हलवले; सुरेश धसांनी थेटच सांगितले

Walmik Karad : वाल्मीक कराड याची तब्येत बिघडली असून त्याला आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ...

बारामतीत डंपरने महाविद्यालयीन युवकाला चिरडले   - Marathi News | College youth crushed by dumper in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत डंपरने महाविद्यालयीन युवकाला चिरडले  

बारामतीच्या तांदूळवाडी भागातील रोडवर एका चारचाकी हायवा डंपरने विद्यार्थ्याला चिरडले ...

'चुकीचे बटन दाबले, तर २२-२३ हजार कुठून आणणार?'; अरविंद केजरीवालांनी मांडलं आप सरकारचं गणित  - Marathi News | 'If we press the wrong button, where will we get 22-23 thousand from?'; Arvind Kejriwal presented the AAP government's math | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणूक : '...जर चुकीचे बटन दाबले, तर २२-२३ हजार कुठून आणणार?'

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'झाडू घर की लक्ष्मी, कमल का बटन खतरनाक', अशी प्रचाराची रेषा ठरवत केजरीवालांनी मतदारांसमोर आप सरकारचं गणित मांडलं.  ...

ICF बनवणार ८ डब्यांची बुलेट वंदे भारत ट्रेन; रेल्वेकडून तयारी सुरू, स्लीपर असेल की चेअर कार? - Marathi News | big update bullet train coaches now icf likely to build 8 coach bullet vande bharat train see what indian railways starts preparations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ICF बनवणार ८ डब्यांची बुलेट वंदे भारत ट्रेन; रेल्वेकडून तयारी सुरू, स्लीपर असेल की चेअर कार?

Bullet Vande Bharat Train: बुलेट ट्रेन कधी धावणार, वंदे भारत ट्रेनच बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर धावणार असेल, तर खरी बुलेट ट्रेन येणार की नाही? ...