लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune Visarjan 2025: पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत ७२२ गणेशभक्तांवर आपत्कालीन उपचार, ४८ जण रुग्णालयात दाखल - Marathi News | 722 Ganesh devotees receive emergency treatment during Pune's Visarjan procession, 48 admitted to hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Visarjan 2025: पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत ७२२ गणेशभक्तांवर आपत्कालीन उपचार, ४८ जण रुग्णालयात दाखल

घाम येणे, डीहायड्रेशन व चक्कर, जास्त काळ वाजणाऱ्या डीजे-ढोलताशामुळे रक्तदाब वाढणे, कानदुखी व त्रासदायक आवाजाचा परिणाम, रंगीत धूर, भस्म व धुरामुळे खोकला, दम लागणे व गुदमरणे अशांवर उपचार ...

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक - Marathi News | Thieves loot 100 mobile phones and gold chains during Lalbaugcha Raja Visarjan procession; Four accused arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक

मुंबईत लालबागचा राजा गणेश विसर्जन मिरवणुकीत लाखो भाविक जमले होते, पण या गर्दीत चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल आणि सोन्याच्या चेन लंपास केल्याची घटना समोर आली. ...

Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का? - Marathi News | Former India Head Coach Ravi Shastri Backs Sanju Samson As Opener For Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

...तर प्लेइंग इलेव्हनमधील स्थानही येईल धोक्यात ...

दीक्षाभूमीवर यंदा लाखो अनुयायांचे होणार हाल ! धम्मचक्र प्रवर्तन दिनाची अद्याप तयारी नाही - Marathi News | This year, millions of followers will be stranded at Deekshabhoomi! No preparations yet for Dhammachakra Pravartan Day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर यंदा लाखो अनुयायांचे होणार हाल ! धम्मचक्र प्रवर्तन दिनाची अद्याप तयारी नाही

विविध संघटनांकडून चिंता : धम्मचक्र प्रवर्तन दिन २५ दिवसांवर आला आहे. परंतु, अजूनही दीक्षाभूमीवर कुठलीही तयारी सुरू झालेली नाही. याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी शासन व प्रशासनाला पत्रसुद्धा लिहिले आहे. ...

गुंतवणूकीची मोठी संधी; लवकरच येतोय LG चा १५००० कोटींचा IPO, जाणून घ्या तारीख... - Marathi News | LG Electronics IPO: Keep your money ready; LG's IPO of Rs 15,000 crore is coming soon, know the date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकीची मोठी संधी; लवकरच येतोय LG चा १५००० कोटींचा IPO, जाणून घ्या तारीख...

LG Electronics IPO: शेअर बाजारातून कमाईची मोठी संधी. ...

मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा - Marathi News | America on the brink of recession trump tariff situation worse than Corona moodys economist warns about recession job cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा

America Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरातील देशांवर कर लादून त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा दावा करत आहेत, परंतु त्यांचं हे पाऊल उलटं पडताना दिसून येतंय. ...

लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला! - Marathi News | Delhi Red Fort Kalash case The thief of an urn worth Rs 1 crore from the Red Fort was caught and a shocking revelation was made! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यासमोरील पार्कमध्ये जैन समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमातून चोरी झालेल्या ₹१ कोटींच्या कलशाचं रहस्य उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. ...

दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या फोटोवरुन नवा वाद; आपने करुन दिली पंचायतमधल्या फुलेराची आठवण - Marathi News | AAP surrounded CM Rekha Gupta when her husband Manish was seen in her meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या फोटोवरुन नवा वाद; आपने करुन दिली पंचायतमधल्या फुलेराची आठवण

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या एका फोटोवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. ...

"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला? - Marathi News | "Now let this wedding hall catch fire, whatever happens but...", why did Umesh Kamat say this to Priya Bapat on the wedding day? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?

Priya Bapat And Umesh Kamat : प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी जवळपास ८ वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी २०११ मध्ये लग्न केले. ...