लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आंबोली घाटातील महिलेच्या खुनाची माहिती देणाऱ्याला बक्षीस - Marathi News | Prize for giving information on murder of woman in Amboli Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली घाटातील महिलेच्या खुनाची माहिती देणाऱ्याला बक्षीस

आंबोली येथील खोल दरीत आढळून आलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाच्या तपासासाठी सावंतवाडी पोलिसांनी जोरदार सूत्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. ...

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयावर आता मराठा क्रांती ठोक मोर्चा - Marathi News | Maratha Revolution stops at the Ministry for the pending demands of the Maratha community | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयावर आता मराठा क्रांती ठोक मोर्चा

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारनं तोडगा न काढल्यामुळे सोमवारी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सीएसटीवरून मंत्रालयापर्यंत मराठा समाजाचे कार्यकर्ते ... ...

नाशिकच्या कालिदासमधल्या भोंगळ कारभारानं मराठी कलाकार संतप्त - Marathi News | Nashik's kalidas marathi celebrity angry | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या कालिदासमधल्या भोंगळ कारभारानं मराठी कलाकार संतप्त

नाशिक : मी प्रचंड आजारी पडल्याने माझा नाशिक आणि ठाण्यातील नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला. नाशिकच्या कालिदास नाट्यगृहाने आमच्या नाटकाच्या ... ...

Ashes 2019 : हेझलवूडच्या बाऊन्सरने बेन स्टोक्सच्या हेल्मेटचे केले तुकडे, पाहा फोटो - Marathi News | Ashes 2019 : Josh Hazlewood bouncer straight to the Ben stokes helmet grill and the stem guard padding comes flying off the back  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : हेझलवूडच्या बाऊन्सरने बेन स्टोक्सच्या हेल्मेटचे केले तुकडे, पाहा फोटो

अ‍ॅशेस 2019 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. ...

'नुसतीच सांगायला छप्पन इंचाची छाती; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जनतेची वाटते भीती' - Marathi News | Amol Kolhe Political attack Maharashtra chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नुसतीच सांगायला छप्पन इंचाची छाती; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जनतेची वाटते भीती'

मुख्यमंत्री यांना रस्त्यावर फिरायाची भीती वाटत आहे. ...

हिंमत असल्यास माझ्याविरोधात ईडी अन् CBIची नोटीस काढा; सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान - Marathi News | If you dare, take notice of ED and CBI against me; Supriya Sule's challenge to government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असल्यास माझ्याविरोधात ईडी अन् CBIची नोटीस काढा; सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान

सध्या देशभरात तसेच महाराष्ट्रात अनेकांवर ईडी आणि सीबीआयचे छापे पडत आहे. ...

Ganesh Chaturthi 2019 : गणरायाला का वाहतात दुर्वा?; काय आहे महत्त्व! - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 : What is the significance of ‘durva’ in Ganesh Poojan | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ganesh Chaturthi 2019 : गणरायाला का वाहतात दुर्वा?; काय आहे महत्त्व!

Ganesh Chaturthi 2019 : दरवर्षी बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर पुढल्या वर्षी बाप्पाच्या येण्याची वाट अनेकजण पाहत असतात. पण आता काही दिवसांतच घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे. सर्वांचा लाडका बाप्पा 2 सप्टेंबरला घराघरात विराजमान होणार आहेत. ...

India vs West Indies, 1st Test : विराट हे वागणं बरं नव्हे, माजी कर्णधार सौरव गांगुलीनं दिला सल्ला - Marathi News | India vs West Indies, 1st Test : Sourav Ganguly wants Virat Kohli to give players 'consistent opportunities' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : विराट हे वागणं बरं नव्हे, माजी कर्णधार सौरव गांगुलीनं दिला सल्ला

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने दुसऱ्या डावात 260 धावांची आघाडी घेतली आहे. ...

OMG! प्रियंका चोप्राच्या बहिणीच्या जेवणात सापडले जिवंत किडे! - Marathi News | priyanka chopra cousin and actress meera chopra finds maggots in her food in hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! प्रियंका चोप्राच्या बहिणीच्या जेवणात सापडले जिवंत किडे!

काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोसकडून एका पंचतारांकित हॉटेलने 2 केळींसाठी 442 रूपये वसूल केले होते. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता पंचतारांकित हॉटेलचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. ...