लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

...म्हणून बेअर ग्रिल्सला माझे हिंदीतील संभाषण समजले; मोदींनी केला खुलासा - Marathi News | ... so bare greels understood my conversation in Hindi; Modi reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून बेअर ग्रिल्सला माझे हिंदीतील संभाषण समजले; मोदींनी केला खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  डिस्कवरी चॅनलवर  बेअर ग्रिल्सच्या ‘मॅन वर्सेज वाईल्ड’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. ...

'ती'आई होती म्हणूनी... प्रवाहासोबत वाहून जाणाऱ्या पिल्लाला हत्तीणीने वाचविले; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Elephant Mom Saves Baby Stuck In River | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'ती'आई होती म्हणूनी... प्रवाहासोबत वाहून जाणाऱ्या पिल्लाला हत्तीणीने वाचविले; व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये हत्तींचा कळप एक दुथडी भरून वाहणारी नदी पार करताना दिसत आहे. पण या कळपासोबत असलेलं हत्तीचं पिल्लू नदी पार करता करता धडपताना दिसत आहे.  ...

अमरावतीत अवैध सावकारांवर जिल्हा उपनिबंधकांची धडक कारवाई - Marathi News | District deputy director's crackdown on illegal lenders in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत अवैध सावकारांवर जिल्हा उपनिबंधकांची धडक कारवाई

अमरावती तालुक्यातील अवैध सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने २३ ऑगस्टला धाडसत्र राबवून कोट्यवधी रुपयांचे दस्तऐवज जप्त केले. ...

17 वर्षीय कोमालिकाचा 'सुवर्ण'वेध; जागतिक तिरंदाजीत जेतेपद पटकावणारी तिसरी भारतीय  - Marathi News | KOMALIKA BARI BECOMES THIRD INDIAN ARCHER TO HOLD WORLD ARCHERY CHAMPION CROWN | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :17 वर्षीय कोमालिकाचा 'सुवर्ण'वेध; जागतिक तिरंदाजीत जेतेपद पटकावणारी तिसरी भारतीय 

भारताच्या 17 वर्षीय कोमालिका बारीनं जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या वाका सोनोडाला नमवून कॅडेट महिला गटाचे सुवर्णपदक नावावर केले. ...

'त्या' वाघाचा मृत्यू विषबाधेने, शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार - Marathi News | 'That' tiger's death poisoned | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'त्या' वाघाचा मृत्यू विषबाधेने, शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पोडसा (जुना) गावालगत शनिवारी रात्री मृतावस्थेत आढळलेल्या पट्टेदार वाघाचा मृत्यू विषबाधेने झाल्याची बाब पुढे आली आहे. ...

जानकरांचं एक पाऊल मागे; ५७वरून आले १४ जागांवर - Marathi News | One step behind Mahadev Jankar demand Fourteen seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जानकरांचं एक पाऊल मागे; ५७वरून आले १४ जागांवर

विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याचा खुलासा सुद्धा यावेळी जानकर यांनी केला. ...

फार सुंदर आहेत 'ही' पर्यटन स्थळं; पण फोटो काढण्यास मात्र मज्जाव - Marathi News | This Internationl Tourist places you cannot take photos | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :फार सुंदर आहेत 'ही' पर्यटन स्थळं; पण फोटो काढण्यास मात्र मज्जाव

ऑनलाईन घेतलेली पॅन्ट परत करण्यासाठी केला मेसेज अन् खात्यातून गेले 65 हजार रुपये - Marathi News | online fraud of 85 thousand rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑनलाईन घेतलेली पॅन्ट परत करण्यासाठी केला मेसेज अन् खात्यातून गेले 65 हजार रुपये

पॅन्ट परत करण्यासाठी केलेल्या मेसेजच्या आधारे 65 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याची तक्रार हिंजवडीमध्ये समाेर आली आहे. ...

जम्मू-काश्मीरच्या सचिवालयावर आता डौलानं फडकणार फक्त भारताचा तिरंगा; 'लाल झेंडा' इतिहासजमा - Marathi News | jk state flag removed tricolour flying high on srinagar civil secretariat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या सचिवालयावर आता डौलानं फडकणार फक्त भारताचा तिरंगा; 'लाल झेंडा' इतिहासजमा

श्रीनगरच्या सचिवालयावर आज फक्त भारताचा तिरंगा डौलानं फडकताना दिसतोय. ...