काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
आरक्षणाच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. ...
तासीर यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, ते महंत वाराणसी येथे मोदींद्वारे बनविण्यात येत असलेल्या कॉरिडोअरसंदर्भात बोलत आहेत. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ...
अनेकदा अधिक तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ(हार्टबर्न) होण्याची समस्या सुरू होते. छातीत जळजळ होत असल्याने ना काही खाण्याची इच्छा होत ना शांतपणे बसता येत. रात्री शांतपणे झोपताही येत नाही. ...
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा नव्या वादात अडकण्याची चिन्हे आहेत. ‘सेक्रेड गेम्स 2’ या वेबसीरिजमधील एका सीनमुळे अनुरागविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र दर्ज काढून घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...
उल्हासनगरमधील कॅम्प नं - 1 येथील सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. ...
प्रवीण चौगुले असे मृत युवकाचे नाव असून तो ठाण्यातील विटावा परिसरात राहणारा होता. ...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ...