मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन
जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. खडसे म्हणाले की, कर्जमाफीच्या निर्णयात सरकारने सतत बदल केले. अजूनही सुस्पष्टता नाही. ...
सिनेमाच्या मुहूर्ताला सुभाष घईंसह सुबोध भावे , पुजा सावंत, सुशांत शेलार हे सिनेमातले अन्य कलाकारही उपस्थित होते. विजेता चित्रपटाच्या चित्रीकरणालाही आता सुरूवात झाली आहे. ...
नागपूर शहरात मेट्रो रेल्वे हे दिवास्वप्नच होते. पण राजकीय इच्छाशक्तीमुळे ते साकार झाले. विशेष म्हणजे दिलेल्या मुदतीत मेट्रो धावली. ...
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अलिकडेच नियुक्त करण्यात आलेले आ. मंगलप्रभात लोढा प्रदेश उपाध्यक्षपदीही होते. ...
माध्यमिक शाळा शुक्रवारी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी महाविद्यालये कधी सुरू होणार, हे निश्चित नाही. ...
राखीव जागांच्या बाजूचे आणि राखीव जागांच्या विरोधात असलेल्यांमध्ये सलोख्याच्या वातावरणात संवाद झाला पाहिजे, असे भागवत यांनी म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेसने हा हल्ला केला. ...
मोनिका जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग,सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन, तसेच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले. ...
लखनौ येथील साई केंद्रात सहभागी ४५ महिला मल्लांपैकी २५ जणींनी कुठलेही कारण न देता शिबिराकडे पाठ फिरविली होती. ...
मुंबई : ‘प्रशासकांच्या समितीला (सीओए) बीसीसीआयच्या दैनंदिन कामकाजात हित जोपासण्याचा मुद्दा लागू करण्याबाबत अडचणींना सामोरे जावे लागत आहे,’ अशी ... ...
एमएनपीमुळे मोबाइल ग्राहकांना मोबाइल क्रमांक न बदलता, एका कंपनीची सेवा बदलून दुसऱ्या कंपनीची सेवा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ...