लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आम्ही युद्धजन्य स्थितीला तोंड देण्यास तयार; पाकची दर्पोक्ती - Marathi News | Veiled nuclear war threat reminder of India's thirst for violence, says FM Qureshi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही युद्धजन्य स्थितीला तोंड देण्यास तयार; पाकची दर्पोक्ती

भारताच्या काश्मीरविषयीच्या निर्णयामुळे पाकिस्तान बिथरला असून, त्यामुळेच ही भाषा करीत आहे. ...

मोठ्या पायाभूत सुविधांसाठी १६०० वृक्षांवर कु-हाड? - Marathi News | 16000 trees should be cutting for large infrastructure? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठ्या पायाभूत सुविधांसाठी १६०० वृक्षांवर कु-हाड?

मुंबईतील मोेठ्या पायाभूत प्रकल्पांच्या मार्गात आणखी १६०० वृक्ष बाधित ठरणार आहेत. ...

नेहरू-गांधी कुटुंबाच्या नावाला असामान्य महत्त्व, अधीर रंजन चौधरी यांचे मत - Marathi News | Adhir Ranjan Chowdhury's opinion on the importance of Nehru-Gandhi family name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू-गांधी कुटुंबाच्या नावाला असामान्य महत्त्व, अधीर रंजन चौधरी यांचे मत

राजकारणातही ब्रँड इक्विटी असते. जर आपण सध्या भाजपकडे पाहिले, तर मोदी आणि शहा यांच्याशिवाय पक्ष व्यवस्थित चालू शकतो? काँग्रेस पक्षातही गांधी कुटुंबच आमची ब्रँड इक्विटी आहे. हे एक कठोर वास्तव आहे. ...

'गणेशाचे कुटुंब साकारण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण केले!' - Marathi News | 'Ganesha's family fulfills father's dream!' -reshma khatu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गणेशाचे कुटुंब साकारण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण केले!'

आम्ही राज्यभरातील ९३ सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती बनवल्या आहेत. यामध्ये १७ मूर्ती ट्रॉलीवर तयार केल्या आहेत. २८ फूट उंचही मूर्ती आम्ही यंदा बनवली आहे. ...

आयएलएफएस घोटाळा; ईडीचे पहिले आरोपपत्र, ५७0 कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | IL&FS scam: ED files first chargesheet, attaches Rs 570 crore assets of directors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएलएफएस घोटाळा; ईडीचे पहिले आरोपपत्र, ५७0 कोटींची मालमत्ता जप्त

आयएलअँडएफएसप्रकरणी ईडीने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि ब्रुसेल्स (बेल्जियम) येथील निवासी व व्यावसायिक इमारती आणि बँक खाती जप्त केलेली आहेत. ...

धक्कादायक! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ११ रुग्णांची गेली दृष्टी - Marathi News | Shocking! Late vision of 3 patients after cataract surgery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ११ रुग्णांची गेली दृष्टी

प्रशासनाकडून रेडक्रॉस निधीतून प्रत्येकी २0 हजार रुपये, तर सरकारकडून ५0 हजार रुपये अर्थसाह्य देण्यात आले आहे. ...

जून महिन्यात मध्य रेल्वेला सर्वाधिक ‘लेटमार्क’ - Marathi News | Most 'late mark' to Central Railway in June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जून महिन्यात मध्य रेल्वेला सर्वाधिक ‘लेटमार्क’

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल जून महिन्यात सकाळच्या गर्दीच्यावेळी ९१.६ टक्के वक्तशीर होती. ...

जम्मूत इंटरनेट तर काश्मीरमध्ये टेलिफोन सुरू - Marathi News | Telephone started in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूत इंटरनेट तर काश्मीरमध्ये टेलिफोन सुरू

अनेक निर्बंधांमुळे बंद असलेली काश्मीर खोऱ्यातील टेलिफोन सेवा शनिवारी काही प्रमाणात सुरू झाली असून, जम्मू, कथुआ, सांबा, रियासी या जिल्ह्यांत मोबाइल व २-जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. ...

महापुरामुळे सांगलीत ४००० कोटींचे नुकसान; ९०% बाजारपेठ बंदच - Marathi News | 2 crore loss due to floods; 90% off the market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापुरामुळे सांगलीत ४००० कोटींचे नुकसान; ९०% बाजारपेठ बंदच

नेहमीच गर्दीने फुलणारी सांगलीची गणपतीपेठ महापुराच्या पाण्यात पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. ...