लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मराठी आणि गुजराती भाषिकांचे प्रमाण अधिक असलेल्या चारकोप मतदारसंघात भाजपचा प्रभाव अधिक राहिला आहे. २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपलाच आपली पसंती दिली होती. तर शिवसेना दुसऱ्या क्रमाकांवर होती. ...
मनाला भिडते ते लोकप्रिय साहित्य असते, असे सांगत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी शिष्ठप्रिय साहित्य आणि लोकप्रिय साहित्य या दोन प्रकाराचा उल्लेख केला. ...
कोल्हापूर-सांगली भागात गेल्या १०-१५ दिवसांत पावसाने हाहाकार माजविला असून त्यामुळे आलेल्या महापुरामुळे अनेक गावांत पाणी शिरले, अनेकांचा संसार पुरात वाहून गेला. ...
नेरुळ येथील पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने स्वयंपाक खोलीच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करून लॅपटॉप व एक मोबाइल चोरून नेला आहे. ...
महाड तालुक्यातील बिरवाडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ कायम असून शुक्रवार, १६ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दोन दुकाने, नऊ सदनिका फोडून दीड लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरल्याची घटना उघड झाली आहे. ...