केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने जम्मू-काश्मीरची ओळख डावावर लावली गेली किंवा ती पुसण्याचा प्रयत्न होत आहे, असे काहीही नाही ...
Ganeshotsav 2019 Train Status: कोकणात जाणारी डबल डेकर आणि तुतारी एक्स्प्रेसच्या डब्याच्या संख्येत तात्पुरत्या कालावधीसाठी वाढ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...
अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील प्रवेश निश्चितीस आजपासून सुरुवात होईल. त्यानुसार विद्यार्थी १६ आणि १९ आॅगस्टला दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करू शकतील. ...
माजी पोलीस साहाय्यक आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी सुबोधकुमार जयस्वाल यांच्या पोलीस महासंचालकपदी करण्यात आलेल्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...
मुंबई-पुणे मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका अधिक असून येथे दरड कोसळण्याच्या घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन मंकी हिल ते ठाकूरवाडी येथे ४ ते ५ किमीचा बोगदा बनविण्याचा विचार करत आहे. ...
ग्राहक मंचाने किंवा आयोगाने ग्राहकांच्या बाजूने आदेश दिल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ते प्रकरण दिवाणी न्यायालयात वर्ग करण्यासंदर्भात राज्य सरकारने अस्तित्वात असलेल्या ग्राहक संरक्षण नियमांत सुधारणा केली. ...