लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उद्धव ठाकरे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा - Marathi News | Uddhav Thackeray visits flood affected areas soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २१ आणि २२ आॅगस्टला पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. ...

मुंबई-पुणे मार्गावर दरडींचा धोका टाळण्यासाठी पाच किमीचा बोगदा - Marathi News | Five-km tunnel to avoid the threat of hurricanes on the Mumbai-Pune route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे मार्गावर दरडींचा धोका टाळण्यासाठी पाच किमीचा बोगदा

मुंबई-पुणे मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका अधिक असून येथे दरड कोसळण्याच्या घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन मंकी हिल ते ठाकूरवाडी येथे ४ ते ५ किमीचा बोगदा बनविण्याचा विचार करत आहे. ...

ग्राहकांना उच्च न्यायालयाचा दिलासा - Marathi News |  High Court reassurance to consumers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

ग्राहक मंचाने किंवा आयोगाने ग्राहकांच्या बाजूने आदेश दिल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ते प्रकरण दिवाणी न्यायालयात वर्ग करण्यासंदर्भात राज्य सरकारने अस्तित्वात असलेल्या ग्राहक संरक्षण नियमांत सुधारणा केली. ...

लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेल - बाळासाहेब थोरात - Marathi News | Only if democracy survives then freedom remain - Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेल - बाळासाहेब थोरात

संविधान आणि लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संविधान आणि लोकशाही रक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज राहावे ...

‘मेट्रो ३’ भुयारीकरणाचा सतरावा टप्पा पूर्ण - Marathi News | Seventeen stages of 'Metro 2' leveling completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो ३’ भुयारीकरणाचा सतरावा टप्पा पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गावर एमएमआरसीमार्फत भुयारीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या सतराव्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. ...

बीकेसीप्रमाणे एमएमआरमधील विविध भागांत ग्रोथ सेंटर - Marathi News | Growth centers in various parts of MMR like BKC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीप्रमाणे एमएमआरमधील विविध भागांत ग्रोथ सेंटर

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये (बीकेसी) स्मार्ट बीकेसी उपक्रम राबवण्यात येत आहे. ...

बालनाट्याच्या प्रयोगातून पूरग्रस्तांना करणार मदत, रमेश वारंग यांची माहिती - Marathi News | Help to flood victims through Balnatya - Ramesh Warang | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालनाट्याच्या प्रयोगातून पूरग्रस्तांना करणार मदत, रमेश वारंग यांची माहिती

राज्यातील पूरग्रस्तांसाठी चोहोबाजूंनी मदतीचा ओघ सुरू असताना ‘मी मराठी शाळा बोलतेय’ या बालनाट्यानेही मदतीचा हात पुढे केला आहे. ...

‘मोदी है तो मुमकिन है’ यात तथ्यच! मोहन भागवत - Marathi News | 'Modi hai to mumkin hai' is True! Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मोदी है तो मुमकिन है’ यात तथ्यच! मोहन भागवत

देशातील लोक म्हणतात ‘मोदी है तो मुमकिन है,’ यात तथ्यच आहे. ...

‘जायकवाडी’चे दोन दरवाजे उघडले - Marathi News |  Two doors of 'Jayakwadi' Dam is opened | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जायकवाडी’चे दोन दरवाजे उघडले

दुष्काळी भागातील पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे दोन दरवाजे गुरुवारी उघडून गोदावरी नदीच्या पात्रात १०४८ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. ...