गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महाड विधानसभा मतदारसंघातील जे रस्ते खचले आहेत, नादुरुस्त आहेत त्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी करण्याचे आदेश आमदार भरत गोगावले यांनी दिले. ...
सोन्याच्या वाडीतील ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीने योग्य जागा पाहून आजच्या आज तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तयार करून पाठवावा,अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिंचवलीच्या सरपंच श्रुती कालेकर आणि ग्रामविकास अधिकारी गणेश खातू यांना दिल्या. ...
२४ तास आॅन ड्युटी असणारा पोलीस कर्मचारी कशा परिस्थितीत काम करतो, याचा आढावा ‘लोकमत’चे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर, प्रशांत माने, सदानंद नाईक, धीरज परब यांनी घेतला आहे. ...
बाळकुम ते ढोकाळी व कोलशेत या मार्गावर रविवारी पार पडलेल्या यू थ्री मान्सून वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य १० किमीची मुलांच्या गटातील स्पर्धा युवराज थेटले, तर मुलींची स्पर्धा श्रीदेवी मेहेत्रे यांनी जिंकली. ...
धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करताना ज्या सवलती देण्यात येतात, त्याच सवलती बदलापूरमधील पुरात बाधित झालेल्या जुन्या इमारतींनाही मिळाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ...