लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये महापालिका अपयशी : हायकोर्ट - Marathi News | Municipal Corporation fails to control hawkers: High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये महापालिका अपयशी : हायकोर्ट

रस्त्यावरील फेरीवाल्यांचे परवाने तपासण्याचे अधिकार केवळ पालिकेच्या अधिकाऱ्यांना आहेत. पोलिसांना ते अधिकार नाहीत, असे न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाने म्हटले.  ...

दूरस्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दुसराच पेपर, विद्यापीठाचा परीक्षेत गोंधळ - Marathi News | Distance learning students face another paper, mumbai university exam chaos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूरस्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दुसराच पेपर, विद्यापीठाचा परीक्षेत गोंधळ

एकाच वर्गातील विद्यार्थ्यांना दोन वेगळ्या प्रश्नपत्रिका ...

कोस्टलवरून ८० लाख वाहनांचा प्रवास, २६ जानेवारीला अखेरचा टप्पा सेवेत  - Marathi News | 8 million vehicles travel on Coastal road, final phase to be in service on January 26 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टलवरून ८० लाख वाहनांचा प्रवास, २६ जानेवारीला अखेरचा टप्पा सेवेत 

सध्या कोस्टल रोडच्या उत्तर व दक्षिण वाहिनीवरून दिवसाला सरासरी दोन हजारांहून अधिक वाहने प्रवास करीत असल्याची नोंद झाली आहे.  ...

प्रतिमा जपा, बडेजाव नको, साधे राहा; PM नरेंद्र मोदींचा महायुतीच्या आमदार, मंत्र्यांना सल्ला - Marathi News | Protect your image, don't be arrogant, stay simple; Narendra Modi's advice to Mahayuti MLAs, ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिमा जपा, बडेजाव नको, साधे राहा; PM नरेंद्र मोदींचा महायुतीच्या आमदार, मंत्र्यांना सल्ला

Narendra Modi : महायुतीचा धर्म पाळून पुढे जा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीचे सर्व आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत दिला. ...

‘पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बंद करा’, प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल  - Marathi News | 'Stop petrol-diesel vehicles', High Court takes serious note of pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बंद करा’, प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल 

वाहनांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खराब होत असून, मुंबईचे रस्ते गुदमरत असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला. ...

भाजप, संघच नव्हे, लढाई ‘इंडियन स्टेट’ विरोधात; सरसंघचालकांनाही राहुल गांधींनी केले लक्ष्य - Marathi News | BJP, not just RSS, is fighting against 'Indian State'; Rahul Gandhi also targeted RSS chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप, संघच नव्हे, लढाई ‘इंडियन स्टेट’ विरोधात; सरसंघचालकांनाही राहुल गांधींनी केले लक्ष्य

संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य देशद्रोहासमान आहे. त्यांच्या वक्तव्याने भारतीयाचा अवमान झाला आहे. ...

काँग्रेसचे आता नवे मुख्यालय, सोनिया गांधींच्या हस्ते सहा मजली 'इंदिरा भवन'चे उद्घाटन - Marathi News | Congress now has a new headquarters, Sonia Gandhi inaugurates six-storey 'Indira Bhavan' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे आता नवे मुख्यालय, सोनिया गांधींच्या हस्ते सहा मजली 'इंदिरा भवन'चे उद्घाटन

नवीन मुख्यालयाचे उद्घाटन काँग्रेसच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरला आहे. ...

कडाक्याच्या थंडीचा बाऊ न करता भाविकांनी केले पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात तिसऱ्या दिवशीही असंख्य भाविक - Marathi News | Devotees took holy bath despite the bitter cold, numerous devotees also on the third day of Mahakumbh Mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडाक्याच्या थंडीचा बाऊ न करता भाविकांनी केले पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात तिसऱ्या दिवशीही असंख्य भाविक

सोमवारी सुरू झालेला हा मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ...

राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यास आली फौज... शिडीने घरात घुसले सैनिक! - Marathi News | Impeached South Korean President Yoon Suk Yeol arrested in second attempt over martial law imposition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यास आली फौज... शिडीने घरात घुसले सैनिक!

Yoon Suk Yeol : देशाच्या इतिहासातील येओल हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना गुन्हेगारी आरोपाखाली चौकशीसाठी अटक झाली आहे.  ...