लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रियाला डेट करण्याच्या प्रश्नावर हे काय म्हणाला सुशांत सिंग, आता यावर काय असेल रियाचं रिअॅक्शन? - Marathi News | Sushant singh rajput talks about dating riya chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियाला डेट करण्याच्या प्रश्नावर हे काय म्हणाला सुशांत सिंग, आता यावर काय असेल रियाचं रिअॅक्शन?

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रबर्तीच्या रिलेशनशीपची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये आहे. ...

महाजलप्रलयानं धडा शिकवला; आपण बोध घेणार का? - Marathi News | editorial on flood in kolhapur sangli and man made mistakes responsible for disaster | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाजलप्रलयानं धडा शिकवला; आपण बोध घेणार का?

कोल्हापूर, सांगलीत पूरनियंत्रण रेषेच्या परिसरात हजारो बांधकामे करण्यात आली आहेत. ती आता नियमितही केली जातील. मात्र, यामुळे वारंवार महाप्रलयी महापूर संकटाच्या तोंडावर आपण बसून राहू, यापेक्षा वेगळे काही होणार नाही. ...

नद्यांना बेदखल केल्यामुळेच महापूर - Marathi News | humans failed to conserve revers causes flood like situation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नद्यांना बेदखल केल्यामुळेच महापूर

हवामान बदल आणि जागतिक तापमानामुळे पर्जन्यवृष्टी लहरी होईल, वादळवाऱ्याचे तडाखे बसतील असे सांगितले जात असले तरी त्यांना सामोरे जाण्याची पूर्वतयारी करण्यात आम्ही अपयशी ठरत असल्याने, सर्वसामान्यांचे जीवन संकटग्रस्त झालेले आहे. ...

वापर वाढत असूनही घटणाऱ्या एटीएममागचे कारण काय? - Marathi News | reasons explained behind the decreasing number of ATMs despite its increasing usage | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वापर वाढत असूनही घटणाऱ्या एटीएममागचे कारण काय?

‘एटीएम’ला श्रद्धांजली वाहण्याची वेळ अद्याप जवळ आलेली नाही; पण संख्या मात्र निश्चितच घटत आहे. ...

याला विकासाची वाट म्हणावी की विनाशाची? - Marathi News | human activities causing disasters | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :याला विकासाची वाट म्हणावी की विनाशाची?

अतिवेगाने प्रवास करण्याच्या वेडापायी सर्वत्र सिमेंटचेच रस्ते विनाशासाठी सज्ज आहेत. याला विकास म्हणावा की हट्टीपणा? ...

गणेशोत्सवात शाळांना पाच दिवस सुट्टी - Marathi News | Five days holiday to school in Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात शाळांना पाच दिवस सुट्टी

लेखी किंवा तोंडी परीक्षा न घेण्याचे निर्देश ...

हवाई वाहतूक नियंत्रक व विमान देखभाल करणाऱ्यांची मद्यचाचणी - Marathi News | Alcohol testing of air traffic controllers and aircraft keepers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई वाहतूक नियंत्रक व विमान देखभाल करणाऱ्यांची मद्यचाचणी

डीजीसीएचा प्रस्ताव, विमान प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना ...

अखेर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत २० गुणांचा दिलासा; आशिष शेलार यांची घोषणा - Marathi News | Finally, the State Board students are given 5 marks under internal control | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत २० गुणांचा दिलासा; आशिष शेलार यांची घोषणा

२०१९-२० पासून नियम लागू : जलशास्त्र विषयाचा समाविष्ट करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ...

विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील आज जाहीर होणार - Marathi News | Details of the vacant seats for the special round will be announced today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील आज जाहीर होणार

अकरावी प्रवेश प्रक्रिया; वेळापत्रक जाहीर, प्रवेश न मिळालेले विद्यार्थी करू शकणार अर्ज ...