लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत नवं पर्व, छोट्या रमाबाईंच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री - Marathi News | this actress played small Ramabai in Dr.Babasaheb Ambedkar serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत नवं पर्व, छोट्या रमाबाईंच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. ...

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी पुनर्वसनास २८० कोटींचे पॅकेज - Marathi News | 280 crore package for HA Company rehabilitation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी पुनर्वसनास २८० कोटींचे पॅकेज

मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन एचएला मदत करा, असे साकडे घातले होते... ...

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वीकारला पदभार  - Marathi News | The newly appointed State President Balasaheb Thorat tack the charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वीकारला पदभार 

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या नेतृत्वात फेरबदल करून काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. ...

पिंपरी महापालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांची वर्णी लागण्याची शक्यता - Marathi News | NCP's nana kate opposition leader in PCMC? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांची वर्णी लागण्याची शक्यता

महापालिकेचे विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी कार्यकाल पूर्ण झाल्याने राजीनामा दिला आहे. ...

कवडीमोल मानवी जीवन! - Marathi News | Humanlife and natural calamities and accidents | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कवडीमोल मानवी जीवन!

कायदा आपले काहीही बिघडवू शकत नाही याची खात्री वाटत असल्यानेच मुजोरी अंगात भिनते आणि वैयक्तिक लाभासाठी मानवी जीवन कवडीमोल समजण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. ...

नागराज मंजुळे 'कोण होणार करोडपती' शोसाठी घेतात इतकं मानधन - Marathi News | how much Nagraj Manjule is getting paid for Kon Honaar Crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळे 'कोण होणार करोडपती' शोसाठी घेतात इतकं मानधन

नागराज मंजुळे सध्या कोण होणार करोडपती या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. ...

राजस्थान पोलिसांनी ट्विटरवर विचारले, 'कोणाचा गांजा हरवला आहे का?' - Marathi News | Did anyone lost their Smack? Rajasthan police asked on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजस्थान पोलिसांनी ट्विटरवर विचारले, 'कोणाचा गांजा हरवला आहे का?'

मुंबई पोलिस ट्विटरवर कमालीचे कार्यरत असताना आता अन्य राज्यांचे पोलिस खातीही ट्विटरवर आली आहेत. ...

आंदोलनस्थळीच नवरदेवाला लागली हळद; महावितरणविरोधात करत आहे उपोषण - Marathi News | Fasting agitation against MahaVitran at Amravati, Protester will marriage tomorrow | Latest amravati Videos at Lokmat.com

अमरावती :आंदोलनस्थळीच नवरदेवाला लागली हळद; महावितरणविरोधात करत आहे उपोषण

अमरावती - बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या मुद्द्यावर उपोषण करीत असलेले वीज कर्मचारी निखिल तिखे यांचा विवाह १९ जुलै रोजी होत ... ...

बेनामी 'माया' जप्त; मायावतींच्या भावाच्या ४०० कोटींच्या जमिनीवर टाच - Marathi News | income tax department seized an anonymous plot worth rs 400 crore of mayawatis brother aanand kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेनामी 'माया' जप्त; मायावतींच्या भावाच्या ४०० कोटींच्या जमिनीवर टाच

बेनामी जमिनीवर प्राप्तिकर विभागाची कारवाई ...