लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Bhogi San : संक्रांत आणि भोगीचं नातं काय? कसा साजरा केला जातो सण; पाहूया सविस्तर - Marathi News | Bhogi San : What is the relationship between Sankranti and Bhogi? How is the festival celebrated; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhogi San : संक्रांत आणि भोगीचं नातं काय? कसा साजरा केला जातो सण; पाहूया सविस्तर

मकर संक्रांतीच्या Makar Sankranti आदल्या दिवशी येणारा दिवस म्हणजे 'भोगी'. Bhogi भोगी मार्गशीर्ष महिन्यात येतो. हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भोगी आणि मकर संक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत. ...

सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' चित्रपट कसा वाटला? प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी म्हणाले... - Marathi News | Singer Salil Kulkarni Review Subodh Bhave Sangeet Manapman Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' चित्रपट कसा वाटला? प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी म्हणाले...

'संगीत मानापमान' या चित्रपटाबद्दल प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी (Salil kulkarni) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

तयार ठेवा पैसे, मिळणार जादा कमावण्याची संधी! येत्या आठवड्यात येणार ५ आयपीओ, आणखी ८ लिस्ट होणार - Marathi News | Keep your money ready, you will get a chance to earn more! 5 IPOs coming up in the coming week, 8 more to be listed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तयार ठेवा पैसे, मिळणार जादा कमावण्याची संधी! येत्या आठवड्यात येणार ५ आयपीओ, आणखी ८ लिस्ट होणार

पुढील आठवड्यात लक्ष्मी डेंटल लिमिटेडचा आयपीओ येत आहे. या माध्यमातून ६९८.०६ कोटींची उभारणी करण्यात येणार आहे. ...

"उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं बाळासाहेबांचा अपमान"; बावनकुळे म्हणाले, "अमित शाह योग्यच बोलले" - Marathi News | Calling Uddhav Thackeray traitor is an insult to Balasaheb Thackeray Sanjay Raut criticizes Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं बाळासाहेबांचा अपमान"; बावनकुळे म्हणाले, "अमित शाह योग्यच बोलले"

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Gadhav Bajar Jejuri : जेजुरीमधील प्रसिद्ध गाढव बाजारात दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल - Marathi News | Gadhav Bajar Jejuri: The famous donkey market in Jejuri has a turnover of up to two crore rupees. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gadhav Bajar Jejuri : जेजुरीमधील प्रसिद्ध गाढव बाजारात दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल

पौष पौर्णिमा Khandoba Yatra Jejuri खंडेरायाच्या यात्रोत्सवानिमित्त गडकोटाच्या पायथ्याशी असलेल्या बंगाली पटांगणात गाढवांचा बाजार भरला आहे. ...

बिडकीन डीएमआयसीमध्ये अवनी पॉवर करणार १० हजार ५२१ कोटी रुपयांची गुंतवणूक - Marathi News | New year of investment; Avni Power to invest Rs 10,521 crore in Bitcoin DMIC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिडकीन डीएमआयसीमध्ये अवनी पॉवर करणार १० हजार ५२१ कोटी रुपयांची गुंतवणूक

आणखी २२ कंपन्या डीएमआयसीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक ...

अब्दुलचा राम नामाचा दुपट्टा लोकप्रिय, मुस्लीम कुटुंबांसाठी कुंभमेळा असते मोठी पर्वणी - Marathi News | Abdul's dupatta named Ram is popular, Kumbh Mela is a big celebration for Muslim families in Ahladganj village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब्दुलचा राम नामाचा दुपट्टा लोकप्रिय, मुस्लीम कुटुंबांसाठी कुंभमेळा असते मोठी पर्वणी

हे राम नामाचे दुपट्टे लखनौ रोडवर असलेल्या गोपालगंजच्या अहलादगंज गावात बनवले जातात. ...

"मेरा भारत महान..."; महाकुंभासाठी आले रशियन, स्पॅनिश, आफ्रिकन भाविक, दिसली अद्भुत श्रद्धा - Marathi News | foreign devotees mahakumbh 2025 faith mera bharat mahaan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मेरा भारत महान..."; महाकुंभासाठी आले रशियन, स्पॅनिश, आफ्रिकन भाविक, दिसली अद्भुत श्रद्धा

MahaKumbh Mela 2025 : महाकुंभात सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक आले आहेत. ...

एकही भाविक कुंभमेळ्यात राहणार नाही उपाशी; प्रयागराजमध्ये प्रत्येकाला मिळेल मोफत भोजन - Marathi News | No devotee will go hungry at the Kumbh Mela; everyone will get free food in Prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकही भाविक कुंभमेळ्यात राहणार नाही उपाशी; प्रयागराजमध्ये प्रत्येकाला मिळेल मोफत भोजन

पुण्य मिळविण्यासाठी अनेक संस्था करणार अन्नदान; आज सुरू होणार श्रद्धेचा महाकुंभ ...