मुंबईत गोरगरिबांच्या घरांसाठी यूएलसीची २,८०८ हेक्टर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट सरकारने घातला असून यात २० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ...
या वेळी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आणि पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबापुरी केली. ...
अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी शिक्षण विभागाने अनुदानित महाविद्यालयांसाठी शुल्क संरचना ठरविली आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून यंदाच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेत ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. ...
गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राजवळ तयार करण्यात येणाऱ्या जेट्टीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. हा मार्ग मरिन ड्राइव्ह येथे जोडला जाणार आहे. ...
अकरावी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेशाच्या प्रक्रियेकडे पाठ फिरवत कोट्यांतर्गत आॅफलाइन प्रवेश तसेच इंटिग्रेटेड महाविद्यालयांत प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. ...