लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोर्टात प्रकरण असताना पत्नीला पतीपासून गर्भधारणेचा अधिकार - Marathi News | Wife's rights to be pregnant in a period of court case, court order | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोर्टात प्रकरण असताना पत्नीला पतीपासून गर्भधारणेचा अधिकार

न्यायालयाचा निर्णय : फारकतीसाठी सुरु आहे न्यायालयात दावा ...

ICC World Cup 2019: ... असा व्यायाम पाहून चाहत्यांनी उडवली हुर्यो, पाहा गमतीशीर व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019: ... fans fond of such exercise, watch funny videos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: ... असा व्यायाम पाहून चाहत्यांनी उडवली हुर्यो, पाहा गमतीशीर व्हिडीओ

एका चाहत्याने तर, जेवण झाल्यावर वजन किती वाढले आहे, यासाठी हा व्यायामप्रकार असल्याचेही म्हटले आहे. ...

सर्वेक्षण : तरुण पिढी ई–सिगारेटच्या मगरमिठीत, प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम  - Marathi News | Survey: The result of the generation of e-cigarettes on the generation of young generation, breeding capacity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वेक्षण : तरुण पिढी ई–सिगारेटच्या मगरमिठीत, प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम 

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी तरुणांना मगरमिठीत घेणाऱ्या ई-सिगारेट विषयी प्रश्न संसदेत उपस्थित केला. ...

विदेशमंत्री जयशंकर अधिकृतरित्या भाजपमध्ये सामील - Marathi News | Foreign Minister Jaishankar officially joined the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशमंत्री जयशंकर अधिकृतरित्या भाजपमध्ये सामील

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत विदेशमंत्री जयशंकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर विदेश मंत्रालयाची जबाबदारी आहे. ...

अवैध उपसा होणारी 2 हजार ब्रास वाळू जप्त, गुन्हे शाखेची कारवाई  - Marathi News | 2,000 brass sand seized in illegal levy, criminal proceedings in jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध उपसा होणारी 2 हजार ब्रास वाळू जप्त, गुन्हे शाखेची कारवाई 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली ...

Video : धक्कादायक, बंदूक रोखून पोलीस करताहेत वाहनचालकांची तपासणी - Marathi News | Shocking, the police check the gun by checking the gun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : धक्कादायक, बंदूक रोखून पोलीस करताहेत वाहनचालकांची तपासणी

नेहमीच्या तपासणीवेळी पोलिस दिवसाढवळ्या दुचाकीस्वारांना थांबवत असून त्यांच्याकडून नेहमी प्रमाणे लायसन, कागदपत्रे मागत आहेत. ...

'लागिरं झालं जी'च्या कलाकारांनी भावुक होत दिला एकमेकांना निरोप, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | On last day of Lagir Jhal ji shoot, Artist got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लागिरं झालं जी'च्या कलाकारांनी भावुक होत दिला एकमेकांना निरोप, पाहा हा व्हिडिओ

लागिरं झालं जी या मालिकेचे फॅन्सच नाहीत तर या मालिकेच्या कलाकारांना देखील ही मालिका संपल्यामुळे प्रचंड वाईट वाटले आहे. ...

ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान सामन्यात त्याने केलं प्रपोज, अन् ती म्हणाली... - Marathi News | ICC World Cup 2019: He propose in the India-Pakistan match, and she said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान सामन्यात त्याने केलं प्रपोज, अन् ती म्हणाली...

हा व्हिडीओ आता चांगलाच वायरल होताना दिसत आहे. ...

वशीलेबाजीने अपात्र पोलीस कर्मचाऱ्यांना बढती ; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप - Marathi News | police Promotion of ineligible Jitendra Awhad Accusation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वशीलेबाजीने अपात्र पोलीस कर्मचाऱ्यांना बढती ; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

वेटिंग लिस्टमध्ये असलेल्यांना पात्र करून आत घेण्याचा प्रकार मागील ७० वर्षात कधीच झाला नसल्याचे आव्हाड म्हणाले. ...