लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कल्याण डेपोत प्लास्टरचा भाग कोसळला; एक तरुणी जखमी - Marathi News | Part of Kalyan Depot Plaster collapses; A woman injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डेपोत प्लास्टरचा भाग कोसळला; एक तरुणी जखमी

इमारत बनली धोकादायक? स्थापत्य विभाग झोपेत ...

शिवराज्याभिषेक दिन सोहळा १५ जूनला तिथीनुसारच - Marathi News | Shivrajyabhishek's day ceremony is scheduled on June 15 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवराज्याभिषेक दिन सोहळा १५ जूनला तिथीनुसारच

सुरेश पवार यांची माहिती : शिवभक्त रायगडावर करणार गर्दी ...

अर्ध्याच तासात जेऊन परत यायचं, सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाचा आदेश - Marathi News | Regarding order to return to the ward in half an hour, government order to government employees in ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्ध्याच तासात जेऊन परत यायचं, सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाचा आदेश

सरकारने काढलेल्या परिपत्रकात 21 ऑगस्ट 1988 च्या सरकारी अध्यादेशाचा उल्लेख करण्यात आला आहे ...

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; महाराष्ट्र हौशी संघटनेला मान्यता - Marathi News | Bombay high court recognition of the Maharashtra Amateur Swimming Association as a legel | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; महाराष्ट्र हौशी संघटनेला मान्यता

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना ही गेली 35 वर्षे कार्यरत असून यापुढेही अबाधित राहणारी जलतरण संघटना असून हिच संघटना अधिकृत असल्याचे संबोधले आहे. ...

ICC World Cup 2019 : Breaking - आयसीसीचा धोनीला 'दे धक्का', ग्लोव्हजबाबत घेतलाय निर्णय पक्का - Marathi News | ICC World Cup 2019: MS Dhoni Gloves logo breaches the regulations in relation to what is permitted on wicketkeeper gloves, say ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : Breaking - आयसीसीचा धोनीला 'दे धक्का', ग्लोव्हजबाबत घेतलाय निर्णय पक्का

ICC World Cup 2019: वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या पहिल्या विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या 'बलिदान बॅज'चीच चर्चा होत आहे. ...

पाऊस लांबल्याने पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, महापौरांची बैठक - Marathi News | Punekar With the delay of the rain, the water tank of the water tankers, the mayor's meeting, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाऊस लांबल्याने पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, महापौरांची बैठक

पालिकेतील पक्षनेत्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तान थेट पोहोचला चौथ्या स्थानी, श्रीलंकेचीही गरुड भरारी, अशी आहे गुणतालिका - Marathi News | ICC World Cup 2019 points table, standings, top run scorer, wicket-taker after Pakistan vs Sri Lanka match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तान थेट पोहोचला चौथ्या स्थानी, श्रीलंकेचीही गरुड भरारी, अशी आहे गुणतालिका

ICC World Cup 2019 : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील वर्ल्ड कप स्पर्धेतील शुक्रवारचा सामना पावसामुळे रद्द झाला. ...

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, वनविभागाकडून अंत्यविधी - Marathi News | The leopard died in forests by accident and forest department done last rite | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, वनविभागाकडून अंत्यविधी

वाहन पसार : कोंढाळा जळील घटना ...

वाहतूक विभागाचा हलगर्जीपणा; एकाची गाडी दिली दुसऱ्यालाच - Marathi News | Irresponsible Traffic department ; they given another person two wheeler to other person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतूक विभागाचा हलगर्जीपणा; एकाची गाडी दिली दुसऱ्यालाच

याबाबत तुषार देशमुख यांनी फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट टाकत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.  ...