लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

युवांंमुळे होणार भारत विकसित राष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | India will be a developed nation because of its youth: Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युवांंमुळे होणार भारत विकसित राष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi : ‘विकसित भारताच्या युवा नेत्यांशी संवाद’ या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.  ...

... म्हणूनच ठाकरे पिता-पुत्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला  - Marathi News | ... That's why Thackeray father-son meeting with the Chief Minister, Industry Minister Uday Samant's response | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... म्हणूनच ठाकरे पिता-पुत्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

ताप्तीगंगा एक्स्प्रेसवर अज्ञाताकडून दगडफेक, खिडकीची काच फुटली; गुन्हा दाखल - Marathi News | Stones pelted on Taptiganga Express by unknown person, window glass broken; case registered | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ताप्तीगंगा एक्स्प्रेसवर अज्ञाताकडून दगडफेक, खिडकीची काच फुटली; गुन्हा दाखल

या घटनेत ताप्तीगंगा एक्स्प्रेस बी-६ च्या डाव्या बाजूच्या खिडकीची काच फुटली. यात सुदैवाने मात्र कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. ...

काँग्रेस, भाजपमधील फरक जनतेला कामातून कळावा - नितीन गडकरी - Marathi News | People should know the difference between Congress and BJP through their work: Nitin Gadkari | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस, भाजपमधील फरक जनतेला कामातून कळावा - नितीन गडकरी

शिर्डीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात मंत्री गडकरी रविवारी बोलत होते. ...

अमित शाह यांनी घेतली बैठक; प्रतिमा टिकवा, मंत्र्यांना आदेश - Marathi News | Amit Shah holds meeting; orders ministers to preserve image | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अमित शाह यांनी घेतली बैठक; प्रतिमा टिकवा, मंत्र्यांना आदेश

भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या समारोपानंतर अमित शाह यांनी मंत्र्यांची बैठक घेतली. ...

कराडचा कोठडीतला मुक्काम लांबणार का?, सीआयडी अधिकारी उद्या कोर्टात हजर करणार - Marathi News | Walmik Karad's custody be extended? CID officers will present him in court tomorrow | Latest beed News at Lokmat.com

बीड :कराडचा कोठडीतला मुक्काम लांबणार का?, सीआयडी अधिकारी उद्या कोर्टात हजर करणार

सीआयडीच्या तपासात कराडवर आणखी कोणती संक्रांत येणार हे १४ जानेवारीला स्पष्ट होईल. ...

पोलिसांकडून कारवाई, मात्र तरीदेखील ऑनलाइन मिळतोय जीवघेणा नायलॉन मांजा - Marathi News | Police take action, but deadly nylon rope is still available online | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांकडून कारवाई, मात्र तरीदेखील ऑनलाइन मिळतोय जीवघेणा नायलॉन मांजा

इन्स्टाग्रामसह इंटरनेटवर उघडपणे होतेय विक्री : मनपा प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष ...

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, पौडी-सत्याखाल येथे बस दरीत कोसळली; ६ प्रवाशांचा मृत्यू, २१ जण जखमी - Marathi News | Horrific accident in Uttarakhand, bus falls into a gorge at Pauri-Satyakhal; 6 passengers killed, 21 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, पौडी-सत्याखाल येथे बस दरीत कोसळली; ६ प्रवाशांचा मृत्यू, २१ जण जखमी

उत्तराखंडमधील पौडी सत्याखाल येथील दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. ...

भोसरी एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; सुट्टीमुळे कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी नाही - Marathi News | Massive fire breaks out at a company in Bhosari MIDC; No loss of life due to holiday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरी एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; सुट्टीमुळे कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी नाही

भोसरी एमआयडीसी सेक्टर नंबर १० परिसरातील ऋषी पॉली बॉण्ड या प्लास्टिक मोल्डिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. ...