लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोळी समाजाशी चर्चा करुन कोस्टल रोड लावणार मार्गी - प्रवीण परदेशी - Marathi News | Pravin Pardeshi, who will be discussing the Koli community with a coastal road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळी समाजाशी चर्चा करुन कोस्टल रोड लावणार मार्गी - प्रवीण परदेशी

मान्सून तोंडावर असताना आयुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे परेदशी यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत ...

'१२ तास काम'नंतर 'कामजीवन'; जॅक मा यांचा '669' फॉर्म्युला वाचून हातच जोडाल! - Marathi News | Alibaba founder Jack Ma says staff should have sex six times in six days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'१२ तास काम'नंतर 'कामजीवन'; जॅक मा यांचा '669' फॉर्म्युला वाचून हातच जोडाल!

अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांचा कर्मचाऱ्यांना सल्ला ...

ठाण्याची 15 मे रोजीची पाणीकपात रद्द - Marathi News | thaanayaacai-15-mae-raojaicai-paanaikapaata-radada | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याची 15 मे रोजीची पाणीकपात रद्द

ठाणे महानगरपालिका व स्टेम प्राधिकरण यांचे मार्फत उद्या बुधवार दिनांक 15 मे 2019 रोजी करण्यात येणारी पाणी कपात तूर्त रद्द करण्यात आली आहे. ...

का हा दुरावा अनुष्का शर्माचा बॉलिवूडपासून ? खुद्द तिनेच केला खुलासा - Marathi News | anushka-sharma-quit-bollywood-actress-because-virat-kohli-she-reply-first-time- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का हा दुरावा अनुष्का शर्माचा बॉलिवूडपासून ? खुद्द तिनेच केला खुलासा

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख सोबत अनुष्का शर्मा झिरोमध्ये पहायला मिळाली. त्यानंतर ती कोणत्याच सिनेमात दिसली नाही आणि सध्या ती कोणत्याच चित्रपटाचे शूटिंगदेखील करत नाही आहे. ...

IPL 2019 : सचिन तेंडुलकरने सांगितली धोनी - रोहितमधली 'खास बात' - Marathi News | IPL 2019: Sachin Tendulkar shares his views on MS Dhoni and Rohit Sharma’s captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : सचिन तेंडुलकरने सांगितली धोनी - रोहितमधली 'खास बात'

IPL 2019: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले. ...

सावधान! एक WhatsApp कॉल उडवणार सर्व डेटा; असा करा बचाव - Marathi News | whatsapp wants users to upgrade their app urgently reveals bug that lets single call install spyware in phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! एक WhatsApp कॉल उडवणार सर्व डेटा; असा करा बचाव

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्याची अनेकदा माहिती मिळते. मात्र युजर्स ती गोष्ट टाळतात. पण युजर्सची ही एक छोटीशी चूक त्यांना महागात पडू शकते. ...

पुणेकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस - Marathi News | punekar witnessed zero shadow day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस

आज पुणेकरांनी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. ठिक 12.31 ला सूर्य बराेबर डाेक्यावर असल्याने नागरिकांची सावली त्यांच्या पायाखाली आली हाेती. ...

'इमरान खान यांचे खरचं मोदींवर प्रेम असेल तर...'  - Marathi News | Rajnath Singh Reaction on opposition questions on Imran Khan statement on Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इमरान खान यांचे खरचं मोदींवर प्रेम असेल तर...' 

विरोधकांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींचा इतका पुळका का असा सवाल उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांची कामेच्छा प्रभावित होते का? - Marathi News | How birth control pills can affect your sex drive | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांची कामेच्छा प्रभावित होते का?

सेक्स ड्राइव्ह म्हणजेच कामेच्छा आणि गर्भनिरोधक गोळ्या यांच्यात काही संबंध आहे का? खरंतर यावर नेहमीच समज-गैरसमज, शंका-कुशंका होत असतात. ...