आजारी आणि वयोवृद्ध आई वडिलांचा स्वीकार करणारी बायको मिळत नसल्याच्या कारणावरून निराश झालेल्या तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. ...
मोदी केवळ खोट बोलतात. खोट बोलण्यात त्यांना भाजपचे इतर मंत्री देखील साथ देतात. आपण आतापर्यंत 'हिरो नंबर वन, कुली नंबर वन, कुली नंबर वन', हे चित्रपट पाहिले आहेत. परंतु, सध्या 'फेकू नंबर वन' पाहायला मिळत असल्याचा टोला सिद्धू यांनी लगावला. ...
हेल्मेटशिवाय तुम्ही दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावं लागतं. सिग्नल तोडून तुम्ही बाईक चालवाल तर दंड भरावाच लागतो मग हे सर्व नियम फक्त सामान्य माणसांसाठीच आहेत का असा प्रश्न पडला असेल. ...
तक्रारदार हा अनाधिकृतरीत्या सिगारेट बॉक्स विकतो, असा संशय व्यक्त करुन त्याला कारवाई करण्याची भीती घालून सुरुवातीला आरोपीकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ...
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १२ व्या मोसमाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएलच्या १० हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या संघाने आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मान पटकावला. ...
महापलिका प्रशासनाने सन २०१९-२० वर्षांसाठीचे तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ...