म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
छोटीशी मुलगी घरात असताना प्लास्टीकच्या खेळण्यासोबत खेळत होती. या प्लास्टिकच्या खेळण्याचा काही भाग खेळताना तुटला आणि तिने खेळता खेळता तो तुटलेला भाग तोंडात टाकला. ...
मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ.एम.आय. खलीफुल्ला यांनी आज झालेल्या सुनावणीमध्ये अहवाल सादर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली. ...
गंगा, नर्मदेला साफ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत आम्ही आहोत. त्यामुळेच आम्ही राज्यात काँग्रेसचे सरकार आणले. मात्र नरेंद्र मोदींनी सर्वांना धोका दिल्याचे, त्यामुळे काँग्रेसचे खासदार निवडून देणार असल्याचे कॉम्प्युटर बाबांनी सांगितले. ...
जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलच्या एक रिपोर्टनुसार, मॅट्रिमोनिअल साइट्सवर जोडीदार शोधण्यापेक्षा डेटिंग साइट्सवर पार्टनर शोधणं भारतीय लोक जास्त पसंत करत आहेत. ...