म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मेकअप करण्याचे रूल्स आणि स्टेप्स जर आपल्याला माहित असतील तर, तुम्ही परफेक्ट लूक मिळवू शकता. परंतु अनेकदा सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतरही आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळू शकत नाही. ...
सासू-सुन म्हणजे, एकमेकींच्या पक्क्या वैरीणी असं गमतीने म्हटलं जातं. प्रत्येक घरात सासू-सुनेची भांडणं किंवा त्यांचं एकमेकींवर असलेलं प्रेम पाहायला मिळतं. ...
मुंबई- मराठा समाजाच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यानं चंद्रकांत पाटलांना फोनवरून आत्महत्येची धमकी दिली. वैद्यकीय पदव्युत्तर आरक्षणासाठी तात्याराव लहानेंसह मराठा मोर्चाचे ... ...