म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
११ मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या तंत्रप्रगतीतील २०२० आता अगदी जवळ येऊन ठेपले आहे. आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. ...
व्याकूळ परमभक्ताच्या मनात काही शंका निर्माण झाल्या, तर भगवंत स्वत:च शंकांचे निराकरण करतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा जो व्याकूळ परमभक्त असतो, त्याच्या हातून चूक केवळ अज्ञान दाटून आल्यामुळे घडते... ...
राज्यात भीषण दुष्काळ असताना सरकार केवळ तोंडदेखल्या उपाययोजना करीत असल्याचा आरोप करत दुष्काळग्रस्तांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये आणि फळबागांना १ लाख रूपयांचे अनुदान देण्यात यावे, जुने पीककर्ज माफ करण्यात यावे ...
महाराष्टÑाची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा मौल्यवान खजिना पुन्हा संशयाच्या फेºयात आला आहे. खजिना हस्तांतरण करताना दिलेल्या चार्ज पट्टीमध्ये दुर्मिळ व ऐतिहासिक ७१ नाण्यांचा उल्लेखच नसल्याने ही नाणी गेली कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
राज्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये घोटाळे होऊ नयेत म्हणून टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली खरी, मात्र तिचे नियंत्रण कोण करीत आहे हेच अंधारात आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षासोबत विधानसभा निवडणुकीत कोणतीही आघाडी आम्ही करणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. ...
लोकसभा निवडणुकांत भाजप व मित्रपक्षांना बहुमत न मिळाल्यास विरोधी पक्षांनी घेण्याच्या भूमिकेविषयी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चर्चा केली. ...
सर्वोच्च न्यायालयाने राफेल सौद्याबाबत १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि वकील प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयाने शुक्रवारी निर्णय राखून ठेवला. ...