पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी आता ३० मेपर्यंत बंद राहणार आहे. भारतातील लोकसभा निवडणुकांचा निकाल येण्याची पाकिस्तानला प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विदर्भ सब-ज्युनियर महिला हॉकी संघाला नवव्या अखिल भारतीय सब-ज्युनियर महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, असा आदेश हॉकी इंडियाला दिला. ...
शाळांना सुट्ट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत. ...
महापालिका प्रशासनाला कोणत्या विषयावर अचानक जाग येईल आणि तपासणी करून नागरिकांना भुर्दंड करेल, याचा नेम राहिलेला नाही. महापालिकेने आता रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे लक्ष दिले असून, ज्या मिळकतींवर अशाप्रकारची व्यवस्था नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात ...
मागील आठवड्यात व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून पत्नीला दिलेल्या तीन तलाकप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अखेर पतीसह सासू, सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
तालुक्यातील किनारपट्टीवर पोहताना पर्यटकांना जेलिफिशचे दर्शन झाले. याबाबत त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याविषयी जाणून घेतल्यानंतर, सुटका करून घेण्याकरिता तत्काळ किनारा गाठला. ...