लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाराष्टÑात दुर्घटना घडल्यानंतर राज्य सरकार कोचींग क्लाससाठी कायदा करणार का? - Marathi News | After the accident in Maharashtra, will the state government make a law for Kochi class? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्टÑात दुर्घटना घडल्यानंतर राज्य सरकार कोचींग क्लाससाठी कायदा करणार का?

नाशिक- सुरत येथील एका खासगी कोचींग क्लासेला लागलेल्या आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी इमारतीतून बाहेर पडण्याची कोणतीही संधी नसल्याने विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या घेतल्या त्यात वीस जणांना जीव गमवावा लागला आहे. केवळ सुरतच नाही महाराष्टÑात देखी ...

रेशनिंग दुकानदारांचे परवाने होणार रद्द? - Marathi News | Rationing shopkeepers can not get license? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रेशनिंग दुकानदारांचे परवाने होणार रद्द?

कर्जत तालुक्यात धान्यांचा अपहार करून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे, अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक - Marathi News | Mega Blocks on all three routes today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वे रूळ, सिग्नल प्रणाली तसेच इतर डागडुजीच्या कामांसाठी रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे; ...

मंडळाचा कार्यकर्ता, व्यावसायिक नगरसेवक, नेता ते खासदार - Marathi News | Mandal's worker, business councilor, leader of the MPs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंडळाचा कार्यकर्ता, व्यावसायिक नगरसेवक, नेता ते खासदार

अभ्यासपूर्ण सुसूत्रपणे, मुद्देसूदपणे बोलून वाक्चातुर्याने संसद गाजविणारे धडाडीचे नेतृत्व म्हणजेच शिवसेनेचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे होत. ...

मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे - Marathi News | Ram Burrowsa protects tourists on Murud Beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे

मुरुड तालुक्याला जवळपास अडीच किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. ...

कोपरी-पाचपाखाडीत शिंदेंचा एकछत्री अंमल - Marathi News | Shinde's one-eyed act in Kopri-Panchpakhadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरी-पाचपाखाडीत शिंदेंचा एकछत्री अंमल

ठाणे लोकसभा मतदारसंघात असलेल्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांना तब्बल एक लाख ३० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे, ...

युतीच्या मताधिक्यामुळे आघाडीत अस्वस्थता - Marathi News | Uncertainty due to the coalition vote | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :युतीच्या मताधिक्यामुळे आघाडीत अस्वस्थता

लोकसभा निवडणुकांनंतर देशात पुन्हा एकदा बहुमताने भाजप सरकार सत्तेवर आले आहे. ...

प्लॅस्टिकच्या पुनर्प्रक्रियेतून शहरात रस्त्यांची निर्मिती - Marathi News | Roads in the city through plastic recycling | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्लॅस्टिकच्या पुनर्प्रक्रियेतून शहरात रस्त्यांची निर्मिती

प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने पालिकेकडून रस्त्यांच्या कामात प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे. ...

अमेरिकन पासपोर्टच्या डिलिव्हरीसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?  - Marathi News | Options available for american passports delivery | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन पासपोर्टच्या डिलिव्हरीसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? 

मला दोन आठवड्यात व्हिसासाठी मुलाखत द्यायची आहे. माझा पासपोर्ट नेमका कुठे पाठवला जाईल, हे मला कसे कळेल? ...