सूत्रांनुसार भाजपची प्रभू यांना मंत्रिमंडळात घ्यायची इच्छा होती. त्यांना रेल्वे, नागरी उड्डयन किंवा दुसरे कोणते महत्वाचे मंत्रालय देऊन त्यांच्या कार्यक्षमतेचा फायदा घ्यायचा अशी भाजपची योजना होती. ...
गडकरी यांची कार्यशैली लक्षात घेता नवीन जबाबदाऱ्यादेखील ते त्याच तत्परतेने सांभाळतील व देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ...
२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर मोदींच्या पहिल्या मंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु नंतर पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपवली ...