गुरुवारी शपथविधी झाल्यानंतर सुषमा स्वराज ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत त्याचसोबत ट्विटवरुन त्यांनी परराष्ट्र मंत्री उल्लेख हटविला आहे. ...
सुपर डान्सर या कार्यक्रमात जावेद अली, हिमेश रेशमिया, सलमान अली, सचिन वाल्मिकी हजेरी लावणार आहेत. ते या कार्यक्रमात त्यांच्या सुपरस्टार सिंगर या आगामी कार्यक्रमाचे प्रमोशन करणार आहेत. ...
मुंबईसह महाराष्ट्रात या वेळी मान्सूनपूर्व पावसाची बरसात होते. मात्र यंदा राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने दडी मारली आहे. एप्रिलच्या मध्यंतरी आणि मे महिन्याच्या सुरुवातीला विदर्भासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या ...
बुद्धी हे असं एक कपाट आहे ज्यात माणूस आपले अनंत विचार, आठवणी, घडून गेलेल्या घटनांचे तपशील, पुस्तकातून वाचलेल्या गोष्टी, कथा, व्यथा, नवकल्पना, मित्रांनी, गुरूजनांनी, मातापित्यांनी दिलेले मौलिक सल्ले अशा अनेक गोष्टी मेंदू आपल्या कप्प्यात साठवून ठेवतो ...