निवडणुकांत पंजाबच्या शहरी भागामध्ये काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे सिद्धू यांच्याकडे असलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे खाते काढून घेण्याचा विचार पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी बोलून दाखविला होता ...
‘क्ले कोर्टचा बादशाह’ नदाल आणि टेनिसविश्वाचा सम्राट अशी ओळख असलेला फेडरर अंतिम फेरी गाठण्यासाठी लढणार असल्याने या वेळी टेनिसप्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे ...
इंग्लंडविरुद्ध पाककडून फलंदाजीत मोहम्मद हाफिज, बाबर आझम आणि सर्फराज अहमद यांनी चमक दाखविली तर गोलंदाजीत वहाब रियाज, मोहम्मद आमीर आणि शादाब खान यांनी भेदक मारा केला होता. ...
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेची लाट होती. ...
मुंबई आणि परिसरातील लोकांची राहण्याची घनता जास्त आहे. मुंबईमध्ये सगळीकडे सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे जी जागा गाड्यांसाठी मिळत होती तीही मिळत नाही ...