पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदे देऊन राजकीय भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ...
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश न्यायालयाने केलेल्या ‘इन हाऊस’ चौकशीत गैरवर्तनाबद्दल दोषी आढळल्यानंतर त्यांना पदावरून दूर करण्याची औपचारिक घटनात्मक कारवाई सुरु करावी ...
सीईटी सेलकडून १७ जूनला सुरु झालेल्या अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रच्या प्रवेश प्रक्रियेला अनेक तांत्रिक कारणांमुळे स्थगिती देण्यात आली होती. ...
उत्तराखंडमधील नंदादेवी पूर्व शिखराचा माथा सर करण्याच्या मोहिमेवर निघालेल्यांपैकी सात गिर्यारोहकांचे मृतदेह इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) जवानांच्या पथकाने शोधून काढले आहेत. हे गिर्यारोहक तीन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाले होते. ...
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला आणि बायको व सासूला पुरेपूर राग येईल अशी आपली नकारात्मक भूमिका अप्रतिम वठवणारा अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर ...
जातीपातीच्या मगरमिठीत अडकलेल्या भारतीय समाजाची या मगरमिठीतून मुक्तता करून किमान पारमार्थिक क्षेत्रात तरी आध्यात्मिक लोकशाहीचं ताबडं फुटावं म्हणून कर्नाटकात बसवेश्वरांनी, उत्तरेत संत कबीर, रोहिदासांनी, पंजाबात गुुरुनानकांनी, महाराष्ट्रात ज्ञानदेव, नाम ...