लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जगातली सर्वात मोठी हिऱ्याची खाण, खाणीवरून हेलिकॉप्टर उड्डाणाला आहे बंदी - Marathi News | Russian diamond mine is one of the biggest human made hole on the planet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातली सर्वात मोठी हिऱ्याची खाण, खाणीवरून हेलिकॉप्टर उड्डाणाला आहे बंदी

ही खाण १७२२ फूट खोल आणि ३९०० फूट रूंद आहे. तसेच ही खाण म्हणजे जगातला दुसरा सर्वात मोठा मानवनिर्मित खड्डाही आहे. ...

ठाणे जिल्ह्यात सरासरी 191 मिमी पाऊस, धरणातील पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | Thane district has received 191 of rainfall on 29 june | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात सरासरी 191 मिमी पाऊस, धरणातील पाणीसाठ्यात वाढ

ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तब्बल 1 हजार 336 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 191 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. ...

मॉन्सूनमध्ये 'या' ५ ठिकाणांच्या पडाल प्रेमात, पैसा वसूल ट्रिपचा करा प्लॅन! - Marathi News | 5 places to visit in India during Monsoon | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मॉन्सूनमध्ये 'या' ५ ठिकाणांच्या पडाल प्रेमात, पैसा वसूल ट्रिपचा करा प्लॅन!

रिमझिम पाऊस, मनमोहक वातावरण, झाडांची हिरवीगार चादर आणि त्यात मित्रांची साथ एका चांगल्या आणि कधीही न विसरता येणाऱ्या ट्रिपसाठी यापेक्षा आणखी काय हवं? ...

पवनाधरणक्षेत्रात जोरदार पाऊस ;पाणलोट क्षेत्रात घसघशीत वाढ - Marathi News | Heavy rains in the Pawana dam area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवनाधरणक्षेत्रात जोरदार पाऊस ;पाणलोट क्षेत्रात घसघशीत वाढ

शहरासह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरण परिसरात शुक्रवारी जोरदार हजेरी लावल्याने धरणक्षेत्रात १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...

आमीरच्या को-अ‍ॅक्ट्रेसनं आईसोबत रडतानाचा बालपणीचा फोटो केला शेअर, ओळखा पाहू कोण आहे ही - Marathi News | Fatima Sana Shaikh Childhood Picture On Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीरच्या को-अ‍ॅक्ट्रेसनं आईसोबत रडतानाचा बालपणीचा फोटो केला शेअर, ओळखा पाहू कोण आहे ही

सोशल मीडियावर बऱ्याचदा सेलिब्रेटी बालपणीचे फोटो शेअर करताना दिसतात. नुकताच आणखीन एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीनं इंस्टाग्रामवर फोटो शेअर केलाय. ...

गोरेगावमध्ये निसर्गाचा आविष्कार; शुभ्र खळखळून वाहणारा धबधबा ठरतोय आकर्षण - Marathi News | Attraction waterfall the invention of nature in Goregaon; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावमध्ये निसर्गाचा आविष्कार; शुभ्र खळखळून वाहणारा धबधबा ठरतोय आकर्षण

वलभट नदी उगम पावते तेथील निसर्गरम्य परिसर ना विकास क्षेत्र व संजय गांधी नॅशनल पार्क  परिसरात येतो. तरी तेथील वृक्ष संपदा जाणीवपूर्वक नष्ट होत असून येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे दिसून येत आहे ...

...अन् नगरमधील मुळा नदी वाहू लागली! - Marathi News | mula river in ahmednagar | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :...अन् नगरमधील मुळा नदी वाहू लागली!

नगरमधील मुळा नदी वाहू लागली आहे.  ...

‘कृषी’ची प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरु : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत  - Marathi News | Entry process for agriculture started from today: 10 July till date to fill the online application | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कृषी’ची प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरु : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत 

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत ही प्रक्रिया  राबविली जाणार आहे.  ...

पाणीसंकटावर मात करण्यासाठी सरकारची रणनीती; पेट्रोल-डिझेलवर लावणार कर - Marathi News | Government strategy to take surcharge on petrol and diesel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाणीसंकटावर मात करण्यासाठी सरकारची रणनीती; पेट्रोल-डिझेलवर लावणार कर

पाणी संकटाचा सामना करण्यासाठी विविध योजना सरकार आणणार आहे आणि त्यासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर लावण्याचा विचार केंद्र शासन करत आहे. ...