बोमन यांनी आज बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले असले तरी त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. बोमन यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या स्ट्रगलिंग डेजविषयी नुकतेच सांगितले आहे. ...
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांतील गृह (पोलीस) विभागाच्या बांधकामासंदर्भातील कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, असे निर्देश गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ...
बिग बॉस यांनी काल सगळ्या सदस्यांना एका खोलीमध्ये बंद केले होते. त्या दरम्यानच अभिजीत केळकरने बिग बॉस यांनी दिलेल्या टास्कमध्ये किशोरीताईचे नाव घेतले. ...
बुधवारी राज्यसभेत केंद्र सरकारने छापिल उत्तरात स्पष्ट केलं की, देशद्रोहाचा कायदा गरजेचा आहे. प्रश्नोत्तराच्या तासात खासदाराने ब्रिटिश काळापासून सुरु असलेला आयपीसी कलम 124 अ हा कायदा हटविण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय का? ...
दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये गढीचा भाग ढासळत असतो. निम्यापेक्षा अधिक गढी ढासळली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर गढीच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चीला जातो, जसा पावसाळा येतो तसाच! पावसाळा संपला की, रहिवाशांसोबत प्रशासनाकडूनही सुटकेचा नि:श् ...