भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं क्रिकेटमधून विश्रांती देत देशसेवेला प्राधान्य दिले आहे. तो जम्मू काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत पंधरा दिवस पहारा देणार आहे. ...
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना झाला. या दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. आजपासून ट्वेंटी-20 मालिकेनं या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. ...
पिचड यांनी कायम धनगर आरक्षणाला विरोध केला आहे. त्यामुळे भाजपने धनगर आरक्षणासंदर्भात प्रवेश करते वेळी पिचड यांना काही शब्द दिला का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ...