पावसाळ्यामध्ये अल्हाददायी वातावरणासोबतच डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे घातक आजार होतात. पण तुम्हाला माहीत आहे का? फक्त हेच आजार नाही तर इतरही अनेक गंभीर आजार डासांमुळे होतात. ...
आमच्या आयुष्यात गोंडस मुलगी आली असून आमचे आयुष्य संपूर्णपणे बदलण्यासाठी खूप सारे धन्यवाद...अशी पोस्ट माहीने सोशल मीडियावर शेअर केली होती. सध्या त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. ...
एसव्हीसी बँकेने (एसव्हीसी सहकारी बँक लि.) 24 जुलै 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून दुर्गेश एस. चंदावरकर यांची निवड केल्याचे जाहीर केले आहे. ...
राज्यातील नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची वाट न पाहता निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी केल्या आहेत. त्यामुळे वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत आहेत. ...
India vs West Indies, 2nd Test : यजमान वेस्ट इंडिज संघाने कसोटी मालिकेत कमबॅक करण्यासाठी कंबर कसली आहे. भारतीय संघाने पहिल्या कसोटीत विंडीजचे वस्त्रहरण केले. ...