लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला... - Marathi News | saurabh gokhale shared bad experience of pune ganpati visarjan mirvnuk couldnt play dhol because of dj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...

दरवर्षी कलावंत या ढोल-पथकाद्वारे अनेक कलाकार गणपती मिरवणुकीत ढोल वादन करतात. यंदाही हे पथक विसर्जन मिरवणुकीत ढोल वादन करणार होतं. मात्र डिजेमुळे हे ढोलवादन रद्द करावं लागलं. हा वाईट अनुभव अभिनेता सौरभ गोखलेने शेअर केला आहे. ...

भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय? - Marathi News | BJP MP Mukesh Rajput's sister beaten by in-laws and sister-in-law, video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?

या प्रकरणावर २० सेकंदचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करत चौकशीला सुरुवात केली आहे. ...

'बागी ४' सिनेमाच्या कमाईचा आकडा घसरला, ३ दिवसात कमावले फक्त 'इतके' कोटी - Marathi News | Baaghi 4 box office collection worldwide tiger shroff sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बागी ४' सिनेमाच्या कमाईचा आकडा घसरला, ३ दिवसात कमावले फक्त 'इतके' कोटी

'बागी ४' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आला आहे. या सिनेमाने तीन दिवसात फक्त इतक्या कोटींची कमाई केली आहे ...

पितृपक्ष : तांदळाची खीर करण्याची सोपी रेसिपी, १० मिनिटांत करा पारंपरिक चवीची तांदळाची खीर - Marathi News | Pitru Paksha Special : Pitru Paksha 2025 Easy recipe for making thick rice Kheer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितृपक्ष : तांदळाची खीर करण्याची सोपी रेसिपी, १० मिनिटांत करा पारंपरिक चवीची तांदळाची खीर

Pitru Paksha Special Rice Kheer Recipe: तांदळाची खीर तुम्ही अनेक प्रकारे बनवू शकता. नैवेद्यासाठी केली जाणारी ही खीर कधी पातळ होते, कधी खूपच गोड होते अशी अनेकांची तक्रार असते. ...

...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका - Marathi News | ...But why are they saying they won't leave their homes? This is the great tragedy of cities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका

घर सोडून गेल्यावर त्या इमारतीचा पुनर्विकास होईल, याची शाश्वती नाही. नियोजनशून्य पद्धतीने विकसित झालेल्या जिल्ह्यातील शहरांची ही मोठी शोकांतिका आहे. ...

'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन - Marathi News | 'Imposing tariffs on India was the right decision'; Zelensky supports Donald Trump's action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन

भारतावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादले आहेत. या कारवाईचे आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी समर्थन केले आहे. ...

मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे! - Marathi News | Mumbai Municipal Corporation: BJP wants the mayor's post, standing committee! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!

नव्या वर्षाच्या जानेवारीत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अन्य पालिकांची निवडणूक होईल, असे चित्र आहे. ...

घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर - Marathi News | Haryana Terrible AC explosion in the house; Husband and wife, little girl die, son in critical condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर

घरात थंड हवा देणाऱ्या एसीमुळे एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Happy Birthday Shubman Gill : टीम इंडियातील प्रिन्ससाठी BCCI सह MI नं शेअर केला खास मेसेज - Marathi News | Happy Birthday Shubman Gill BCCI MI Others Wish Indian Test Captain On 26th Birthday See Pics With His Cricket Journey | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Shubman Gill : टीम इंडियातील प्रिन्ससाठी BCCI सह MI नं शेअर केला खास मेसेज

शुबमन गिलवर शुभेच्छांचा वर्षाव ...