लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ब्रेकिंग : रामराजे नाईक निंबाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय - Marathi News | Breaking: Ramraj Naik Nimbalkar's decide to join Shiv Sena | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ब्रेकिंग : रामराजे नाईक निंबाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय

रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय अखेर निश्चित केला आहे. ...

नाशिकमध्ये २८ कृत्रिम तलाव; गोदाप्रदूषण रोखण्यास सरसावले लाखो नाशिककर गणेशभक्तांचे हात - Marathi News | 28 artificial lakes in Nashik; Millions of Nashikar Ganesh devotees rush to prevent pollution of river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये २८ कृत्रिम तलाव; गोदाप्रदूषण रोखण्यास सरसावले लाखो नाशिककर गणेशभक्तांचे हात

दिवसभरात लाखो मूर्ती गणेशभक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जित करून दान केल्या. ...

विसर्जन मिरवणूक २०१९ : बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला वरुणराजाची हजेरी ; उत्साह आणि जल्लोषपूर्ण भक्तिरंगाचे दर्शन - Marathi News | immersion procession 2019 : rain in Chinchwad immersion procession | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विसर्जन मिरवणूक २०१९ : बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला वरुणराजाची हजेरी ; उत्साह आणि जल्लोषपूर्ण भक्तिरंगाचे दर्शन

पाऊस उघडल्यानंतर चिंचवड मधील मिरवणुकीत रंग भरू लागला आहे... ...

लुटारूंना त्यांच्या योग्य जागी पाठवण्याचं काम सुरू आहे- मोदी - Marathi News | Work is on to send the robbers to their proper place - Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लुटारूंना त्यांच्या योग्य जागी पाठवण्याचं काम सुरू आहे- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड शहरातील रांचीमध्ये विधानसभेच्या नव्या भवनाचं उद्घाटन केलं आहे. ...

नाशिकमध्ये रिमझिम पावसात लाडक्या गणरायाची उत्साहात मिरवणूक - Marathi News | Ganpati idol immersion rally in rain at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये रिमझिम पावसात लाडक्या गणरायाची उत्साहात मिरवणूक

या मिरवणुकीत सुमारे 21 मंडळांनी आपल्या आकर्षक देखावे व पारंपारिक ढोल पथकांचा सहभाग घेतला आहे. ...

दारूच्या नशेत किरकोळ वादानंतर एका सहकाऱ्याने केला दुसऱ्याचा खून - Marathi News | A colleague murdered another after a drunken minor argument | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दारूच्या नशेत किरकोळ वादानंतर एका सहकाऱ्याने केला दुसऱ्याचा खून

किरकोळ विषयावरून मारामारी झाल्यानंतर ५३ वर्षीय स्वामीनाथन मणी यांने विश्वामित्र सिंग (वय ५१) याच्या डोक्यावर, पोटावर तसेच अन्य ठिकाणी धारदार वस्तूने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. ...

फ्रान्सिस्को काव्र्हालो खून प्रकरण : दोन फरार संशयित अखेर जेरबंद - Marathi News | Francisco Carvalho murder case: Two absconding suspects finally arrested in goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फ्रान्सिस्को काव्र्हालो खून प्रकरण : दोन फरार संशयित अखेर जेरबंद

हत्येच्या घटनेनंतर आठवडयानंतर हे दोघे संशयित पोलिसांना सापडले. ...

या कारणामुळे नोराची शाळेत उडवली जायची खिल्ली, स्वत: नोराने दिली कबुली - Marathi News | Nora fatehi was not a good dancer in school and was bullied for it actress reveals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे नोराची शाळेत उडवली जायची खिल्ली, स्वत: नोराने दिली कबुली

आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. सत्यमेव जयतेमधील 'दिलबर' गाण्यामुळे घराघरात पोहोचली आहे ...

नाशिकमध्ये तीन गणेशभक्त बुडाले; 5 लोकांना वाचविण्यास यश - Marathi News | Three Ganesh devotees drown in Nashik; 5 Success to rescue people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये तीन गणेशभक्त बुडाले; 5 लोकांना वाचविण्यास यश

नदीपात्रात उतरलेले तीन गणेशभक्त बुडाले असून दोघांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यास जीवरक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ...