लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उत्पन्नाचा दर पाच टक्क्यांवर जाणं धक्कादायक : शक्तिकांत दास - Marathi News | It is shocking to me to know that the income rate is five percent: shaktikanta das | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्पन्नाचा दर पाच टक्क्यांवर जाणं धक्कादायक : शक्तिकांत दास

भारताचा एकूण उत्पन्नाचा दर पाच टक्क्यांवर जाणं हा माझ्यासाठी धक्कादायकच होतं असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं आहे. ...

भाजपा आमदारांमध्ये तिकीट वाटपावरून ‘धकधक’ - Marathi News | BJP MLAs tremor over ticket allocation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपा आमदारांमध्ये तिकीट वाटपावरून ‘धकधक’

नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या १२ जागा आहेत. ...

प्रशिक्षकपद मिळाल्यावर आता सुरु झाला खेळाडूंचा पत्ता कट करण्याचा गेम - Marathi News | after getting a coach post he started cutting cards of the players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षकपद मिळाल्यावर आता सुरु झाला खेळाडूंचा पत्ता कट करण्याचा गेम

रवी शास्त्री यांचीच निवड मुख्य प्रशिक्षक पदसाठी करण्यात आली. आता दुसऱ्या पर्वात शास्त्री यांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. ...

देशाच्या आर्थिक मंदीला सुप्रीम कोर्ट जबाबदार, प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांचा दावा - Marathi News | Supreme Court squarely to blame for economic slowdown, says senior advocate Harish Salve | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या आर्थिक मंदीला सुप्रीम कोर्ट जबाबदार, प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांचा दावा

केंद्रीय महालेखापालांच्या (कॅग) अहवालानंतर 2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आला होता. ...

पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह दोन ठेका कर्मचाऱ्यांवर एसीबीने लाच घेताना केली कारवाई  - Marathi News | ACB taken action against bribe on two contract workers, including junior engineers of municipal corporation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह दोन ठेका कर्मचाऱ्यांवर एसीबीने लाच घेताना केली कारवाई 

वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

स्वयंचलित छताच्या कामात प्राध्यापकाची नऊ लाखांनी फसवणूक - Marathi News | 9 lakhs cheating case of professor for automatic roofing work | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वयंचलित छताच्या कामात प्राध्यापकाची नऊ लाखांनी फसवणूक

फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार : मुंबईतील एका कंपनीच्या संचालकासह दोघांविरुद्ध गुन्हा ...

मांडवी एक्स्प्रेस बनली ‘हेल्दी एक्स्प्रेस’! - Marathi News | Mandovi Express becomes Healthy Express due to quality and hygienic food | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मांडवी एक्स्प्रेस बनली ‘हेल्दी एक्स्प्रेस’!

स्वच्छ, दर्जेदार आणि स्वादिष्ट जेवणाची पर्यटकांना भुरळ ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आचारसंहितेपूर्वी गुणवंतांना दीड कोटींची बक्षिसे - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation given awards of Rs 1 and half crore for | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आचारसंहितेपूर्वी गुणवंतांना दीड कोटींची बक्षिसे

दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि रक्कमेचे वाटप हे पवनाथडी जत्रेत होत असतात. हा कार्यक्रम नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होत असतो. मात्र... ...

फटका गँगचा असाही फटका; गार्डचा मोबाईल चोरीला गेल्यानं लोकलला १७ मिनिटं उशीर - Marathi News | The local train guard's mobile was stolen, leaving the locals 17 minutes late | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फटका गँगचा असाही फटका; गार्डचा मोबाईल चोरीला गेल्यानं लोकलला १७ मिनिटं उशीर

ट्रेनमध्ये दरवाज्यात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे फटका गँगने मोबाईल चोरल्याची अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. ...