लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

India vs South Africa: कसोटी मालिकेत असेल भारतावर दडपण - Marathi News | India vs South Africa: India will be pressured into Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa: कसोटी मालिकेत असेल भारतावर दडपण

भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत आहे; शिवाय कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे काही प्रमाणात दडपण नक्कीच असेल. ...

ईपीएफधारकांना व्याजापोटी मिळणार ५४ हजार कोटी - Marathi News | EPF holders will get Rs. 1,000 crores in interest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईपीएफधारकांना व्याजापोटी मिळणार ५४ हजार कोटी

व्याजदर ८.६५ टक्के; मिस कॉल, एसएमएसद्वारे मिळणार माहिती ...

मध्यमवर्गाला प्राप्तिकरात सवलत मिळणार? - Marathi News | Will the middle class get income tax exemption? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यमवर्गाला प्राप्तिकरात सवलत मिळणार?

कॉपोर्रेट टॅक्समध्ये मोठी सवलत दिल्यानंतर मोदी सरकार आता व्यक्तिगत प्राप्तिकरातही दिलासा देण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. ...

थकीत कर्ज वाढल्यानेच पीएमसी बँक अडचणीत - Marathi News | PMC Bank is in trouble due to the increase in outstanding loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :थकीत कर्ज वाढल्यानेच पीएमसी बँक अडचणीत

अडचणीत आणणाऱ्या कर्जप्रकरणांची चौकशी सुरू; वाढू शकतो निर्बंधाचा कालावधी ...

सुवर्णसंधीचा लाभ घेऊन जागतिक उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी-मोदी - Marathi News | Global entrepreneurs should invest in India by taking advantage of the Gold Treaty: Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुवर्णसंधीचा लाभ घेऊन जागतिक उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी-मोदी

जागतिक स्तरावरील उद्योजकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन ...

पुण्याला पावसाने झोडपले ; जाणून घ्या विविध भागांची स्थिती  LIVE  - Marathi News | heavy rain Pune ; know the status of the various roads of city LIVE | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला पावसाने झोडपले ; जाणून घ्या विविध भागांची स्थिती  LIVE 

पुणे शहराला सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे . अशा स्थितीत शहरात ढगफुटी झाल्याच्या अफवेने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे कात्रज तलाव फुटल्याच्या अफवेनेही जोर धरला आहे. सध्या हवामान खाते आणि महापालिकेने या अफव ...

महापालिकेत सत्ताधारी पहारेकऱ्यांना काँग्रेसने टाकले मागे - Marathi News | The Congress has put behind the watchmen in the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेत सत्ताधारी पहारेकऱ्यांना काँग्रेसने टाकले मागे

प्रजा संस्थेचे सर्वेक्षण : भाजपची कामगिरी तिसºया क्रमांकावर ...

९३ टक्के नगरसेवकांना लाल शेरे - Marathi News | 90 percent of councilors have red sheets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९३ टक्के नगरसेवकांना लाल शेरे

कामगिरी घसरली; रस्त्याचे नामकरण अधिक महत्त्वाचे ...

पुण्यात मुसळधार पाऊस त्यात ढगफुटीची अफवा  - Marathi News | Heavy rains in Pune and rumors of thunderstorms in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार पाऊस त्यात ढगफुटीची अफवा 

पुणे शहराला सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले असताना ढगफुटी झाल्याच्या अफवेने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. हवामान खाते आणि महापालिकेने स्पष्ट केले असून शहरात काही समाजमाध्यमांवर ढगफुटीची अफवा पसरल्याचे समजत आहे. ...