लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोलिसांनी रिक्षाचालकाचं फाडलं 18 हजारांचं चलन; धक्क्याने रिक्षा चालकाचा मृत्यू - Marathi News | Auto Driver Dies In Shock After Challan Of 18 Thousand Rupees traffice police action Challan Of 18 Thousand Rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पोलिसांनी रिक्षाचालकाचं फाडलं 18 हजारांचं चलन; धक्क्याने रिक्षा चालकाचा मृत्यू

सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यामुळे एकाला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. ...

निवासी नायब तहसीलदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | Resident Naib tahsildar arrested for taking bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवासी नायब तहसीलदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले

ऐपतदार दाखला देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना निवासी नायब तहसीलदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ...

निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेला हवाय नरेंद्र मोदींचा आधार?; संजय राऊतांचा मोठा खुलासा  - Marathi News | Shiv Sena needs Modi's name to win elections; Sanjay Rauta reveals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेला हवाय नरेंद्र मोदींचा आधार?; संजय राऊतांचा मोठा खुलासा 

शिवसेना-भाजपा यांच्यातील जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, नवरात्री जशाप्रकारे दांडिया चालतो, काही ठिकाणी नॉन स्टॉप दांडिया चालतो. ...

किचनच्या भिंतीवर वर्षानुवर्षे टांगली होती दुर्मीळ पेंटिंग, महिला रातोरात झाली कोट्याधीश!  - Marathi News | Rare painting worth millions found hanging in woman's kitchen | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :किचनच्या भिंतीवर वर्षानुवर्षे टांगली होती दुर्मीळ पेंटिंग, महिला रातोरात झाली कोट्याधीश! 

कधी कधी असं होतं की, आपल्या घरातच अशा काही किंमती वस्तू असतात, पण आपल्याला त्याबाबत काहीच माहीत नसतं. मात्र, जेव्हा त्याबाबत कळतं तेव्हा आश्चर्य होतं. ...

युतीत शिवसेनेला हवंय प्रत्येक जिल्ह्यात स्थान - Marathi News | Alliance: Shiv Sena wants district repsentation in every district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीत शिवसेनेला हवंय प्रत्येक जिल्ह्यात स्थान

शिवसेनेचे धोरण राज्यात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यावर असून त्या दृष्टीने प्रशांत किशोर यांच्या सल्लानुसार नियोजन करण्यात येत आहे. ...

अरबी समुद्रातील 'हिक्का' वादळाचा सिंधुदुर्गच्या मासेमारीवर परिणाम - Marathi News | 'Hicca' storm in the Arabian Sea affects sindhudurga fishing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अरबी समुद्रातील 'हिक्का' वादळाचा सिंधुदुर्गच्या मासेमारीवर परिणाम

अरबी समुद्रात मध्यभागी घोंगावणाऱ्या हिक्का वादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिसून येत आहे. ...

गोल्डन गर्ल; पॉवरलिफ्टिंग राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या आरतीला पाच सुवर्णपदकं - Marathi News | Golden Girl; India's Aarti receives five gold medals in the Powerlifting Commonwealth Games | Latest other-sports Videos at Lokmat.com

अन्य क्रीडा :गोल्डन गर्ल; पॉवरलिफ्टिंग राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या आरतीला पाच सुवर्णपदकं

पॉवरलिफ्टिंग राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या आरतीने पाच सुवर्णपदकं पटकावली आहे.  ...

...त्यामुळे POK मधले पोहोचले होते अभिनंदन यांचे विमान, समोर आली मोठी गडबड - Marathi News | ... so the Wing Commander Abhinandan's planehad reached in POK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...त्यामुळे POK मधले पोहोचले होते अभिनंदन यांचे विमान, समोर आली मोठी गडबड

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान उडवत असलेल्या मिग 21 विमानाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ...

हंसराज अहिरांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; दोघे जखमी - Marathi News | Accident on Hansraj Ahir's coffin 2 men were injured | Latest vardha Videos at Lokmat.com

वर्धा :हंसराज अहिरांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; दोघे जखमी

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या काफिल्यातील सुरक्षा रक्षकांचे भरधाव वाहन कंटेनरवर आदळल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. ...