नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांबाबत तुम्ही नेहमीच ऐकत आणि वाचत असाल. अशातच वजन कमी करण्याचा एक जपानी उपाय चर्चेत आला असून याने खरंच वजन कमी करण्यास मदत होते का? ...
स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच अत्यंत भीतीदायक वातावरण असून भाजपा सरकार धर्म आणि सैनिकांच्या नावावर राजकारण करीत आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जळगावात केली. ...
केबीसीच्या प्रत्येक एपिसोडमध्ये अमिताभ नव-नवे खुलासे करतात, नव-नवे किस्से ऐकवतात. काल प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये त्यांनी प्रकृतीविषयक खुलासा केला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफची लेक आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिने बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहणे पसंत केले. पण म्हणून ती कमी ग्लॅमरस नाही. ...