लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

World Heart Day: डायबिटीस रुग्णांना असते हृदयविकाराची धास्ती; धोका टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स - Marathi News | World Heart Day : Tips to keep heart healthy for people with diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Heart Day: डायबिटीस रुग्णांना असते हृदयविकाराची धास्ती; धोका टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

धकाधकीची जीवनशैली आणि बदलणाऱ्या लाइफ स्टाइलमुळे अनेक लोकांना हृदयाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. दरवर्षी 29 सप्टेंबरला 'वर्ल्ड हार्ट डे' साजरा करण्यात येतो. ...

इक्बाल अब्दुल्लाने 7 षटकात 4 धावा, 4 मेडन, 3 विकेट्स घेत मणिपूरची उडवली दाणादाण - Marathi News | Iqbal Abdulla take 3 wickets And 4 maiden over in 7 overs spell in vijay hazare trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इक्बाल अब्दुल्लाने 7 षटकात 4 धावा, 4 मेडन, 3 विकेट्स घेत मणिपूरची उडवली दाणादाण

विजय हजारे चषक स्पर्धेत सिक्कीम आणि मणिपूरचा सामना  शनिवारी रंगला होता. या सामन्यात सिक्कीम संघाकडून खेळताना इक्बाल अब्दुल्लाने अप्रतिम गोलंदाजी करत मणिपूरची दाणादाण उडवून दिली. ...

दोघांकडून पकडले 5 लाख रुपयांचे वाघाचे कातडे - Marathi News | five lakh tiger leather caught by both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांकडून पकडले 5 लाख रुपयांचे वाघाचे कातडे

वाघाचे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना पकडून त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीचे वाघाचे कातडे हस्तगत केले आहे. ...

विश्वसुखासाठी बुद्ध नव्हे, तर छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत; भिडेंचा मोदींना टोला - Marathi News | Sambhaji Bhide's objection to Prime Minister Narendra Modi's statement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विश्वसुखासाठी बुद्ध नव्हे, तर छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत; भिडेंचा मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतानं जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध दिल्याचं अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये झालेल्या भाषणात म्हटलं होतं. ...

Navratri 2019 : शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघण्टा, कुष्मांडा... जाणून घ्या, देवीच्या चार रूपांबद्दल... - Marathi News | Navratri 2019 : Shailputri, Brahmacharini, Chandrghanta, Kushmanda ... Learn about the four forms of the goddess ... | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Navratri 2019 : शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघण्टा, कुष्मांडा... जाणून घ्या, देवीच्या चार रूपांबद्दल...

वात्सल्य, करुणा ही मातेची, आईची देणगी आहे. ...

प्यार के लिए कुछ भी...! आलियाने रणबीरला दिले हे खास सरप्राईज - Marathi News | alia bhatt baked cake on ranbir kapoor birthday watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्यार के लिए कुछ भी...! आलियाने रणबीरला दिले हे खास सरप्राईज

आलियाने रणबीरला एक खास सरप्राईज दिले. या सरप्राईजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

कांदा आणखी रडवणार, किरकोळ बाजारात दर जाणार 80 रुपयांच्या पार - Marathi News | Onion will be weeping even more, going up to Rs 80 per retail market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा आणखी रडवणार, किरकोळ बाजारात दर जाणार 80 रुपयांच्या पार

नवरात्रीच्या काळातच कांदा सर्वसामान्यांना पुन्हा रडवण्याची शक्यता आहे. ...

...अन् इम्रान खान यांच्यावर प्रवासी विमानाने जाण्याची वेळ आली - Marathi News | After hours-long delay, Imran Khan departs for Pakistan on commercial aircraft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् इम्रान खान यांच्यावर प्रवासी विमानाने जाण्याची वेळ आली

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाल्याने इम्रान खान यांच्याकडे स्वत:चे विमान नाही. ...

आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील; रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Rohit pawar share a facbook post after ajit pawar say There is no conflict in the family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील; रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कुटुंबातील गृहकलहामुळे आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती. ...