लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कांदा निर्यातीवर बंदी - Marathi News | Govt bans export of all varieties of onions after prices touch Rs 80 per kg | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कांदा निर्यातीवर बंदी

कांद्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये रोष ...

Bigg Boss 13 : आजपासून सुरु होणार ‘बिग बॉस 13’; या गोष्टी असतील खास - Marathi News | bigg boss 13 new facts and twists first time introduced in salman khan show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 : आजपासून सुरु होणार ‘बिग बॉस 13’; या गोष्टी असतील खास

काहीच तासांत ‘बिग बॉस 13’ सुरु होणार आहे. आज 29 सप्टेंबरला रात्री 9 वाजता ‘बिग बॉस 13’चा धमाकेदार शो प्रीमिअर शो प्रसारित होईल. यंदा शोमध्ये इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत. सोबत अनेक नव्या गोष्टीही. ...

जॉब पोर्टलवर रिझ्युम अपलोड करणं युवकाला पडलं महागात, 16.64 लाखांची फसवणूक  - Marathi News | Uploading Resume On Job Portal Become Expensive, Fraud Of Rs16.64 Lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जॉब पोर्टलवर रिझ्युम अपलोड करणं युवकाला पडलं महागात, 16.64 लाखांची फसवणूक 

पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल ...

Navratri 2019 : नवरात्रीच्या उपवासासाठी खास; दुधी भोपळ्याच्या बर्फीची रेसिपी - Marathi News | Navratri 2019 : Special Receipe for navratri fast Bottle Gourd or dudhi bhopala Burfi Recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :Navratri 2019 : नवरात्रीच्या उपवासासाठी खास; दुधी भोपळ्याच्या बर्फीची रेसिपी

शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच अनेक लोकांनी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात झाली आहे. ...

पारस औष्णिक विद्युत केंद्रात चार दिवस पुरेल एवढाच कोळसा! - Marathi News | Four days of coal at Paras Thermal Power Station! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पारस औष्णिक विद्युत केंद्रात चार दिवस पुरेल एवढाच कोळसा!

५०० मेगावॉट क्षमता असलेल्या या केंद्रातून आजघडीला केवळ २०० मेगावॉट एवढीच विद्युत निर्मिती होत आहे. ...

अरे हे घड्याळ ना भंगारातच जाणार; भाजपाचा 'रम्या'च्या माध्यमातून राष्ट्रवादीला टोला - Marathi News | BJP's 'Ramaya' targeted Sharad Pawar and ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरे हे घड्याळ ना भंगारातच जाणार; भाजपाचा 'रम्या'च्या माध्यमातून राष्ट्रवादीला टोला

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतलेल्या भारतीय जनता पार्टीने रम्या या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करत आहे. ...

Navratri 2019 : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व आणि त्यांची महती! - Marathi News | Navratri 2019 Special Three and a half Shakti Peeth of Goddess Shakti in Maharashtra | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Navratri 2019 : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व आणि त्यांची महती!

आपल्या देशामध्ये धार्मिक स्थळांना फार महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला स्वतःचा असा इतिहास आणि वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक भाविक या स्थळांना भेट देण्यासाठी गर्दी करत असतात. ...

ठरलं! नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपात प्रवेश करणार - Marathi News | Narayan Rane will enter BJP on October 2 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठरलं! नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपात प्रवेश करणार

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर बागडेंच्या उमेदवारीचं काय होणार ? - Marathi News | haribhau bagade The possibility of not getting a candidacy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर बागडेंच्या उमेदवारीचं काय होणार ?

बागडे यांची उमेदवारी पुन्हा चर्चेची विषय ठरत आहे. ...