लोकमान्य टिळक टर्मिनसमधील रेल्वेच्या अनारक्षित तिकिट विक्री केंद्रावर ४४ लाख रुपयांचा डल्ला मारणाºया चार जणांना कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ...
महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघातील युतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी महाडमध्ये शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला. ...
विरोधकांनी केवळ जातीपातीचे राजकारण करून लोकांचा विश्वासघात केलाच, शिवाय गावागावांत वाद, कलह निर्माण केला, असे प्रतिपादन श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी के ले. ...
भारतीय जनता पक्षाला बेलापूरसह ऐरोली मतदारसंघ सोडल्यामुळे नवी मुंबईमधील शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दुस-या दिवशीही राजीनामा सत्र सुरूच होते. ...
माथेरानकरांच्या एकीला यश मिळाले असून नुकतेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाच्या शिष्टमंडळाने माथेरान स्थानकास १ आॅक्टोबर रोजी तातडीची भेट दिली. ...
कल्याण पश्चिममधील पक्षाच्या आमदाराविरोधात १० इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचा अहवाल मुलाखत घेणाºया पक्षाच्या मंडळीने पक्षाच्या कोअर कमिटीला दिला होता. ...