लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

India Vs South Africa, 1st Test: पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला; रोहितनं दिवस गाजवला - Marathi News | India Vs South Africa, 1st Test Live Score Updates, Ind Vs SA Highlights and Commentary in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa, 1st Test: पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला; रोहितनं दिवस गाजवला

IndVs SA, 1st Test Live : ...

भारत हिंदू राष्ट्रच, त्यावर तडजोड नाही- मोहन भागवत - Marathi News | India is a Hindu rashtra and it is non negotiable says RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत हिंदू राष्ट्रच, त्यावर तडजोड नाही- मोहन भागवत

पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात भागवत यांचं भाषण ...

Birthday Special : - म्हणून आशा पारेख यांनी घेतला कधीही लग्न न करण्याचा निर्णय...! - Marathi News | Birthday Special : Asha Parekh said Nasir Hussain was the only man I ever loved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : - म्हणून आशा पारेख यांनी घेतला कधीही लग्न न करण्याचा निर्णय...!

अभिनेत्री आशा पारेख यांचा आज (2 ऑक्टोबर) वाढदिवस... ...

महात्मा गांधींची १५०वी जयंती; पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | gandhi jayanti pm narendra modi sonia gandhi manmohan singh pays tribute to Mahatma Gandhi at raj ghat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महात्मा गांधींची १५०वी जयंती; पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी वाहिली श्रद्धांजली

150th Gandhi Jayanti : देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन ...

14 फ्लॉप सिनेमा देणारा हा अभिनेता आज देतो सलमान, शाहरुख आणि आमिरला टक्कर - Marathi News | Akshay kumar opens up on his career and says he had 14 flops | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :14 फ्लॉप सिनेमा देणारा हा अभिनेता आज देतो सलमान, शाहरुख आणि आमिरला टक्कर

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्याने आपलं करिअर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ...

Vidhan sabha 2019 : खडसे, तावडे, बावनकुळे यांचे नाव नाही; नाईकांचा पत्ता कट, भाजपचे १२५ उमेदवार जाहीर - Marathi News | Vidhan sabha 2019: no name of khadse, tawade, bawanakule; Naik's address is cut, 3 BJP candidates announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : खडसे, तावडे, बावनकुळे यांचे नाव नाही; नाईकांचा पत्ता कट, भाजपचे १२५ उमेदवार जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नाही. ...

शिवसेनेच्या पहिल्या यादीत आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, वायकर, राठोड यांचा समावेश - Marathi News | Shiv Sena's first list includes Aditya Thackeray, Eknath Shinde, Waikar, Rathore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या पहिल्या यादीत आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, वायकर, राठोड यांचा समावेश

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना ए/बी फॉर्मचे वाटप दोन दिवसांपासूनच सुरू केलेले असताना, मंगळवारी अधिकृतपणे ६८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ...

देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या फिर्यादीची पुन्हा सुनावणी - Marathi News | Re-hearing of the complaint against Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या फिर्यादीची पुन्हा सुनावणी

उमेदवाराने प्रलंबित फौजदारी खटल्याची चुकीची वा अर्धवट माहिती देणे किंवा माहिती दडविणे हा लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२५ अन्वये गुन्हा असून, तो सिद्ध झाल्यास तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ...

''बॉडी स्कॅनर'' करणार विमानतळाची सुरक्षा - Marathi News | Airport security will perform by 'Body Scanner' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''बॉडी स्कॅनर'' करणार विमानतळाची सुरक्षा

पुणे विमानतळावर लवकरच चाचणी ...